महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेणारे एकमेव व्यासपीठ, 'देवगिरी मराठी'. ताज्या घडामोडींपासून ते सामाजिक विषयांवरच्या सखोल विश्लेषणापर्यंत, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल. माहिती, मनोरंजन आणि विचार यांचा योग्य संगम साधून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत
आम्ही कोण आहोत?
आम्ही काही मोठे पत्रकार नाही, पण माहितीवर प्रेम करणारे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने काम करणारे काही मित्र-मैत्रिणी आहोत. तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे.
आमच्याशी संपर्क साधा
तुम्ही खाली दिलेल्या ई-मेल आयडींवर आमच्याशी संपर्क साधू शकता.
• व्यावसायिक चौकशीसाठी (Business Enquiries): contact. devgirimarathi@gmail.com
Devgiri Marathi
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Devgiri Marathi
Zee Group आणि Essel Group चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध कर्जदारांचे एकूण ₹22,006.57 कोटींचे मान्य दावे होते. मात्र, NCLT ने मंजूर केलेल्या परतफेडीच्या योजनेनुसार कर्जदारांना फक्त ₹6.5 कोटी मिळणार आहेत.
4 weeks ago | [YT] | 8
View 0 replies