Marmaveda chiropractic

Welcome to Dr. Sandeep Hase’s Marmaveda Chiropractic Centre, Nashik, India.

We share educational content on Chiropractic Care, Ayurveda, Panchakarma, Marma Chikitsa, spine health, posture, mobility, and traditional medicinal plants.

Our centre provides individual assessment and care for neck/back pain, cervical and lumbar spondylosis, slipped disc, sciatica, frozen shoulder, joint stiffness, wrist pain, tennis elbow, and carpal tunnel syndrome.

📍 Address: Shop 2, Ram Laxaman Apt., near SBI, ITI Link Road, beside Mayur Hospital, Ambad Kamatwade, Nashik, Maharashtra 422010.

📞 Appointments: +91 99608 91776 | +91 88300 55857

🕒 Hours: 10 AM–2 PM, 5 PM onwards. Please call to confirm.

Subscribe for Ayurveda, chiropractic education, and wellness tips.

Disclaimer: Content is for educational purposes only and does not replace professional medical advice, diagnosis, or treatment.


Marmaveda chiropractic

भाऊबीज निमित्त Marmaveda Chiropractic Clinic कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ❤️

या भाऊबीजेच्या पवित्र सणानिमित्त प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी अशीच कायम राहो. भाऊ-बहिणीचं नातं असंच अतूट राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व उत्तम आरोग्य नांदो!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🌸

Marmaveda Chiropractic Clinic

#भाऊबीज #भाऊबीजेच्याशुभेच्छा #BhauBeej #Bhaubeej2026 #BrotherSisterLove #FestivalOfLove #MarmavedaChiropractic #Nashik #HealthyLife #FamilyBond #DiwaliCelebration #FestiveGreetings

5 days ago | [YT] | 8

Marmaveda chiropractic

👑 मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ! १०० कोटींचा टप्पा पार आणि आता येतोय 'देऊळ बंद २'!

मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचलाय! अभिमान वाटतोय आमच्या मराठी सिनेमाचा! 👑🚩

आणि आता उत्सुकता शिगेला पोहोचलीये, कारण महागुरुंच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भक्ती आणि विज्ञानाचा कडक संगम घेऊन येतोय 'देऊळ बंद २'!

मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आपले लाडके लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे सर, त्यांना खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे आणि पडद्यावर आपल्या अभिनयाने जिवंतपणा आणणारे महागुरु मोहन जोशी सर यांचे मनापासून कौतुक! 💐🔥

मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक आणि हासे हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप हासे तसेच संपूर्ण टीमकडून या ऐतिहासिक यशाबद्दल आणि आगामी 'देऊळ बंद २' चित्रपटासाठी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! 🤝✨

#DeoolBand2 #PravinTarde #MohanJoshi #MarathiMovie #BoxOffice

4 months ago | [YT] | 71

Marmaveda chiropractic

मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक: जिथे विश्वास आणि अचूक उपचार एकत्र येतात!



आज मर्मवेदा हॉस्पिटलसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! मा. श्री. प्रसाद पी. सुर्वे साहेब (Joint Commissioner, Excise Department) यांनी मर्मवेदा कायरोप्रॅक्टिकला सदिच्छा भेट दिली.



साहेबांनी त्यांच्या मणक्याच्या आरोग्यासाठी मर्मवेदाच्या कायरोप्रॅक्टिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींवर विश्वास दर्शवला आणि ट्रीटमेंट घेतली. प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या पार पाडताना येणारा शारीरिक ताण आणि मणक्याच्या तक्रारींवर 'मर्मवेदा' कशा प्रकारे विना-शस्त्रक्रिया प्रभावी उपचार करते, याचे त्यांनी कौतुक केले.



उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा हा विश्वासच आमची खरी पावती आहे. आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मर्मवेदा सदैव तत्पर आहे!




#jointcommissioner #proudmoment #spinecare #chiropractic #ayurveda





📍 Visit Us: share.google/UDZN5cKxraOhdFNcP
📞 Book Appointment: +91 88300 55857




🔗 Connect with us:
📸 Instagram: www.instagram.com/marmaveda_chiropractic/
🔵 Facebook: www.facebook.com/MarmavedaChiropractic
🎥 YouTube: youtube.com/@marmavedachiropractic4228

7 months ago (edited) | [YT] | 17

Marmaveda chiropractic

Please like share and subscribe our channel.

3 years ago | [YT] | 2