राम कृष्ण हरी मित्रांनो 🙏 आपलं स्वागत आहे नितीन महाराज चैनल मध्ये. मी नितीन आपल्याला दररोज अध्यात्मिक , सामाजिक , राजकीय , इतिहास , पर्यटन , धर्म , संत साहित्य व सामान्य-ज्ञान या सर्व विषयांवर मार्गदर्शन करत असतो जर मित्रांनो तुम्हाला माझं हे कार्य आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा 🙏.

( राम कृष्ण हरी जय जगद्गुरु 🚩).

📩 For paid sponsorship :- udayexpress831@gmail.com


Nitin Maharaj

आंतरराष्ट्रीय राजकारण व घडामोडी या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आपण interested आहात का ?

3 days ago | [YT] | 20

Nitin Maharaj

आदित्य ठाकरे व दिशा सालीयन Fact Check video थोड्या वेळात येत आहे. पाहणार का ?

3 weeks ago | [YT] | 35

Nitin Maharaj

तुमचं मत कोणाला ?

3 months ago | [YT] | 934

Nitin Maharaj

आज तुकाराम महाराज असते तर नथुरामी संग्राम भंडारेनी त्यांच्यावरही हमला केला असता ! एवढे हे मंबाजीचे गुलाम झाले आहेत..

5 months ago | [YT] | 107

Nitin Maharaj

#आमच्या वारकरी संप्रदयातही या पाखंडी धिरेंद्रचे समर्थक आहेत ! आता ते कोणिही समोर येणार नाहीत !! वारंवार शिवरायांचा अपमान केला जात आहे आणि हे ठरवून सुरु आहे !!! गोवींदगीरी उर्फ किशोर व्याससारखे त्याचे स्टार प्रचारक आहेत आणि फडणवीसांसारखे सरदार आहेत !!! तुम्ही बसा गप्प शेपूट झालून षंढासारखे ! साधा निषेध करण्याचीही अनेकांची हिंम्मत नाही
#dhirendrakrishnashastri #govindgiri #DevendraFadnavis #police #CM #varkari #kirtan

5 months ago | [YT] | 95

Nitin Maharaj

धिरेंद्र पाखंडीने शिवरायांचा प्रचंड मोठा अपमान केला आहे ! हे ठरवून सुरु आहे ! आदिलशहाच्या हेराचे भक्त फार माज ले आहेत

5 months ago | [YT] | 40

Nitin Maharaj

वारकरी संप्रदयाला हे मान्य आहे का ?

5 months ago | [YT] | 45

Nitin Maharaj

लाखो आसाराम बापू तयार होतील आणि तुमच्या माघे लागतील ! असं म्हणनारा वारकरी असू शकतो का ?

5 months ago | [YT] | 20

Nitin Maharaj

एक व्हिडिओ क्लिप सापडली आहे ! कुठे नेऊन ठेवलाय संप्रदाय माझा पहा उद्या सकाळी

5 months ago | [YT] | 20

Nitin Maharaj

वैदिक धर्माने चोखोबारायांना कोणता अधिकार दिला होता ? योग्य उत्तर अपेक्षित

5 months ago | [YT] | 12