Singer Dhiraj Chaudhari 

This Is The Official Khandeshi Ahirani, Marathi Songs Channel “Singer Dhiraj Chaudhari.”

👉आपल्याला आमच्या चॅनेलवरील साँग्स आवडले असतील तर आमचे चॅनेल Subscribe❣ करा आणि "🔔" वाजवा.
🇼 🇦 🇹 🇨 🇭

👍🏻Like✔
✍️Comment✔️
📲 Share✔
📺 Subscribe✔️

🎬”Don’t Forget To Subscribe Our YouTube Channel, Thank You So Much My All Viewers & Subscribers”🙏


Singer Dhiraj Chaudhari

💝मी राजा तु राणी मनी | Mi Raja Tu Rani Mani💞
New Song 01 Million Views Completed Thank You So Much My Audience 🙏
🥳🥳🥳#mirajaturanimani #singerdhirajchaudhari_shirpur
#trenddingsong #khandeshisong #lovesong

10 months ago | [YT] | 132

Singer Dhiraj Chaudhari

आपल्या नवीन युट्यूब चॅनल वर नवीनच love song आले आहे सर्वांनी नक्की बघा यात सचिनभाऊ कुमावत यांनी मुख्य भुमिका केलेली आहे जय खान्देश😍🙏

1 year ago | [YT] | 102

Singer Dhiraj Chaudhari

👑🙌जय खान्देश मना खान्देशनी पब्लिकले🙏❤️
“🤩COMING SOON 18 ऑक्टोबर 2025 सकाळी ठीक 09:00AM वाजेला”🎬 मंडळी काही तरी नवीन लवकरच आपल्या समोर आपल्या “Dhiraj Chaudhari Shirpur_DCS” या नवीनच युट्यूब चॅनेलवर घेऊन येत आहोत आमचा पहिलाच नवीन प्रयत्न नवीन प्रेम गीत “मी राजा तू राणी मनी..💞 एक अनोखी प्रेम कहाणी” यात तुम्हाला खान्देशाचे सुपरस्टार हिरो “सचिनदादा कुमावत मुख्यभुमिकेत पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध अभिनेत्री पुर्वा मॅडमजी तणपुरे यांनी खुप जबरदस्त अभिनय या नवीन गाण्यात केला आहे आणि तसेच मित्रहो या गाण्याचे गायक आहेत मी स्वतः सिंगर धिरज चौधरी शिरपूर आणि गायत्री ताई राजपूत आणि या सुंदर अश्या गाण्याला अतिसुंदर असे संगीत विलासदादा वाघ यांनी दिले असून या गाण्याला रेकॉर्डिंग मिक्सिंग मास्टरिंग आपल्या चंद्रकांत दादा बडगुजर यांनी खुप सुंदर अशी केली आहे आणि येवडेच नसुन या गाण्याची संपुर्ण कहाणी आणि डायरेक्शन आणि कोरिओग्राफी सचिनदादा डी. पाटोळे यांनी अप्रतिम असा या गाण्याला चार चांद लावले आहेत आणि आपले विनोद भाऊ सोनवणे Dop यांनी अपेक्षा पेक्षा खुप सुंदर अस चित्रिकरण या गाण्यात केलेलं आहे आणि मी स्वतः धिरज चौधरी आणि पंकज भाऊ मांडोळ बजरंग बँड शिरपूर यांनी हे गीत खुप सुंदर ताल बद्ध केलं आहे मंडळी आत्ता पर्यंत तुम्ही आईभगवती जगदंबा सप्तशृंगी माता आणि कानबाई मातेचे सुप्रसिद्ध आमची गाणी तुम्ही ऐकत, बघत आलात खुप प्रेम प्रतिसाद तुम्ही सर्वांनी आमच्या देवीच्या गीतांना दिला आहे आणि देत आहात तसेच आम्ही एक खान्देशी कलावंत या नात्याने आमचा पहिलाच हा आगळा वेगळा प्रयत्न तुमच्या समोर घेऊन येत आहोत अपेक्षा करतो आपण सर्व नक्कीच गाण्याला बघून भरभरून प्रतिसाद द्याल कारण सर्वांनी इतकी मेहनत या गाण्यासाठी घेतली आहे की मी ते तुम्हाला शब्दात सांगण खुप कठीण आहे आणि माझाने ते तुम्हाला समजावून सांगण देखील अवघड आहे म्हणून हे गाण एकदा अवश्य बघा आवडल तर नक्की कमेंट करून आम्हाला शाबासकी नक्की द्या जय खान्देश जय मातादी🙏😍🥰🥳
‪@SachinKumavat‬ ‪@khandesh_king_shirpur‬ ‪@Singer_Dhiraj_Chaudhari‬
#coming_soon #khandeshisongs #lovesong

1 year ago | [YT] | 89

Singer Dhiraj Chaudhari

https://youtu.be/tJ_QzB0BIWQ?si=pWEBx...
Original Song Link 🔗👆
THANK YOU SO MUCH MY DEAR SUBSCRIBERS & AUDIENCE. MY FIRST SONG FULLY FASTLY 100K VIEWS CROSSED SO WE ARE VERY GRATEFUL FOR YOUR CONTINUED SUPPORT “DHIRAJ CHAUDHARI SHIRPUR” KHANDESH KING GROUP BAJARANG BAND SHIRPUR TEAM🙏🥰❣️
Subscribe our channel 🎬👍

1 year ago | [YT] | 37

Singer Dhiraj Chaudhari

Teaser Out Now GOL BA GOL SADI Song..🎬🤩

1 year ago | [YT] | 79