“नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे!” भोर नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “नराधमाला फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही” असे ठाम शब्दांत सांगत, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले.
Thane Live
अखेर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे भरत गोगावले!
#ThaneLive #KDMCLIVE
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Thane Live
महत्वाची बातमी!
केंद्रीय शिक्षण मंत्री 'धर्मेंद्र प्रधान' यांनी दिला राजीनामा
#ThaneLive #KDMCLIVE
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Thane Live
ठाण्यात उबाठा गटाला झटका!! युवासेनेच्या नटेश पाटलांचा अंतर्गत नाराजीमुळे आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीत सर्व पदांचा राजीनामा...
#ThaneLive #KDMCLIVE
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Thane Live
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Thane Live
इंधन दर पुन्हा भडकले !
पेट्रोल-डिझेल आणि CNG साठी आता वाहनधारकांना अधिक पैसे मोजावे लागणार.
#ThaneLive #KDMCLIVE
4 months ago | [YT] | 1
View 1 reply
Thane Live
आनंद परांजपे यांनी दिला आपल्या सर्व पदांचा राजीनामा.. शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता..
#ThaneLive #KDMCLIVE
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
Thane Live
“नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे!” भोर नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “नराधमाला फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही” असे ठाम शब्दांत सांगत, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले.
#ThaneLive #KDMCLIVE #eknathshinde #justice #Bhor
5 months ago | [YT] | 7
View 0 replies
Thane Live
सिनेमानंतर राजकारणातही थलापती विजय सुपरहिट; तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ‘थलापती विजय’ बहुमताने विजयी!
#ThaneLive #KDMCLIVE
5 months ago | [YT] | 6
View 0 replies
Thane Live
महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणूक 2026;
बारामती मतदारसंघात सुनेत्रा अजित पवार विजयी!
#ThaneLive #KDMCLIVE
5 months ago | [YT] | 10
View 1 reply
Thane Live
मुंबई - पुणे मिसिंग लिंक टनेलची जागतिक पातळीवर दखल;
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...
#ThaneLive #KDMCLIVE
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more