Rajshri Rahul Sabale

✨ आमच्या Riyumammapappa Channel मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे ✨


Rajshri Rahul Sabale

बघता बघता ४५ दिवस सरले…
कधी संघर्ष झाला, कधी स्वतःशीच संवाद झाला,
पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून गेला. 🪷

आज अष्टशील पालनाचा 45 वा दिवस,
आणि आता उरलेले ४५ दिवस स्वतःला अजून ओळखण्याचे…
प्रवास अर्धा झाला असला,
तरी शिकण्याचा प्रवास अजून बाकी आहे. 🙏

नमो बुद्धाय 💙

1 month ago | [YT] | 21

Rajshri Rahul Sabale

"अत्त दीपो भव"

1 month ago | [YT] | 20

Rajshri Rahul Sabale

​"कोणतेही ध्येय गाठायची घाई नाही, फक्त प्रत्येक क्षण बुद्धांच्या विचारांसोबत शांतपणे जगून पाहयचे आहे."

2 months ago | [YT] | 36

Rajshri Rahul Sabale

Finding peace in simplicity and devotion. 🙏✨

Wishing everyone a peaceful and blessed Uposath Day.
Uposath day-5

2 months ago | [YT] | 10

Rajshri Rahul Sabale

​जिथे धम्माचा प्रकाश पोहोचतो, तिथे अंधार आपोआप नाहीसा होतो...

उपोसथ दिनाच्या पवित्र पर्वावर बुद्ध चरणी नमन! 🙏✨

2 months ago | [YT] | 10

Rajshri Rahul Sabale

​"प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते... आणि आज मी ते पहिलं पाऊल टाकत आहे! 🎯

​मित्रांनो, आजपासून मी माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शिस्तबद्ध प्रवासाची सुरुवात करत आहे—90 दिवसांचं 'अष्टशिल्प' पालन.

​हे फक्त ९० दिवस नसून स्वतःला घडवण्याचा, रोज थोडं सुधारण्याचा एक संकल्प आहे. या संपूर्ण प्रवासात माझे अपयश, यश, चढ-उतार आणि माझा प्रत्येक दिवसाचा अनुभव मी तुमच्यासोबत अगदी मनापासून शेअर करणार आहे.

​हा प्रवास सोपा नसेल, पण जर तुमची साथ असेल तर काहीही अशक्य नाही! त्यामुळे माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, रोजचे अपडेट्स नक्की बघा आणि मला तुमचा हक्काचा पाठिंबा (Support) द्या. 💪❤️

2 months ago | [YT] | 15

Rajshri Rahul Sabale

नातं आपलं शब्दांपलीकडचं आहे,
प्रेम आपलं काळापेक्षाही मोठं आहे.
सहा वर्षे झाली तरी मन आजही तेच म्हणतं,
तुझ्यासोबतच प्रत्येक जन्म जगायचं आहे. ❤️
Happy Anniversary Aho❤️

3 months ago | [YT] | 39

Rajshri Rahul Sabale

आज Live नाही येणार…
पण तुमचं support कायम feel होतं ❤️
उद्या नक्की भेटू 😍

5 months ago | [YT] | 1

Rajshri Rahul Sabale

Bayko, तुझ्यासोबतचं आयुष्य
माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट आहे.
Happy Birthday my love. ❤️🎂

6 months ago | [YT] | 77

Rajshri Rahul Sabale

जिथे स्त्रीचा सन्मान होतो,
तिथेच खरा समाज उभा राहतो.
तिच्या स्वप्नांना द्या नवी ओळख,
महिला दिनी करूया तिचा गौरव खास. ✨

7 months ago | [YT] | 92