Rashtravadi Samarthak



Rashtravadi Samarthak

अर्थमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार आग्रही
अमित शाहांची घेणार भेट

3 weeks ago | [YT] | 45

Rashtravadi Samarthak

दादा 💔

3 weeks ago | [YT] | 329

Rashtravadi Samarthak

Dada miss you 💔 #ajitdada #dada

1 month ago | [YT] | 962

Rashtravadi Samarthak

जनहितासाठी सदैव कटिबद्ध!

1 month ago | [YT] | 99

Rashtravadi Samarthak

आज देवगिरी या निवासस्थानी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत संबंधित प्रश्नांवर सकारात्मक व प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं आश्वस्त केलं.

📍मुंबई

1 month ago | [YT] | 95

Rashtravadi Samarthak

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदी सौ. निर्मला नवले यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन..!

1 month ago | [YT] | 396

Rashtravadi Samarthak

महाराष्ट्राची ‘आर्यन’ लेडी..❤️🙌

कोण खिलाफ हैं मेरे कोई नही फर्क पडता,
जो साथ हैं मेरे वो काफी हैं वही कमाल हैं..!

@sunetra.pawar 🙌

1 month ago | [YT] | 174

Rashtravadi Samarthak

दीड वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जत येथे एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. मी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने या घटनेची तातडीने दखल घेत प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

काल सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये या आरोपी नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. समाजातील दुष्प्रवृत्तींसाठी ही शिक्षा कायद्याचा धाक बसविणारी आहे.
समाजाची मानसिकता बदलण्याबरोबरच अशा खटल्यांचा निकाल तात्काळ लागल्यास अशा प्रकारांना आळा घालता येईल.

हा निकाल चिमुकलीला योग्य न्याय देणारा आहे..!

#rupalichakankar

1 month ago | [YT] | 45

Rashtravadi Samarthak

राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

@pankaja_gopinath_munde

2 months ago | [YT] | 457

Rashtravadi Samarthak

ताल वाजे मृदूंग वाजे वाजे हरीचा वीणा ॥
माउली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ॥
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥

2 months ago | [YT] | 146