Shaguns Kitchen Marathi 

नमस्कार,
मी सविता वानखेडे, shaguns kitchen Marathi हे माझे चॅनल आहे.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध साहित्य वापरून रेसिपी बनवणे(दाखविणे)हा हेतु आहे.
बेकरीतले पदार्थ घरी कसे बनवायचे,हे ही आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला subscribe करा.
तुमचा support हा नेहमीच प्रेरणादायीआहे.
धन्यवाद.
८ मार्च २०२१

Hey friends,welcome to my channel. I am savita wankhede from Mumbai. Here I am with my quick & tasty recipes YouTube channel. Join my channel and enjoy cooking easy and tasty recipes with me.
I hope u will enjoy and love my recipes.
Thank you


Joined 8 March 2021


youtube.com/@ShagunsKitchen86?si=K2PNMJBLzWsS2V8J




Instagram
www.instagram.com/spwankhede2022?igsh=enBtY2dzcmVp…


Shaguns Kitchen Marathi

दिवाळीचा फराळ तयार झालाच असेल पण चिवडा बनवला की नाही??? पातळ पोह्यांचा चिवडा

3 days ago | [YT] | 0

Shaguns Kitchen Marathi

गोल गरगरीत, टाळ्याला न चिकटणारे, हलवाई ट्रिक वापरून बनवा दाणेदार बेसन लाडू..1/2 किलो प्रमाणात

4 days ago | [YT] | 0

Shaguns Kitchen Marathi

या दिवाळीला बनवा मुलांना आवडेल अशी मार्बल शंकरपाळी..
मोहन न करता.. खमंग खुसखुशीत

6 days ago | [YT] | 4

Shaguns Kitchen Marathi

नाचणीच्या पिठाचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ..

1 week ago | [YT] | 2

Shaguns Kitchen Marathi

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्यांचा चिवडा.. पोहे न आकसता..

1 week ago | [YT] | 3

Shaguns Kitchen Marathi

संपेपर्यंत कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा बनवताना हलवाई ही ट्रिक वापरा...

1 week ago | [YT] | 6

Shaguns Kitchen Marathi

जगातील सगळ्यात सोपी पद्धत...1 किलो प्रमाणात भरपूर लेयर्स खुसखुशीत शंकरपाळी

1 week ago | [YT] | 3

Shaguns Kitchen Marathi

Chakali Recipe

2 weeks ago | [YT] | 1

Shaguns Kitchen Marathi

ना तेलकट ना मऊ पडणारी 2 पद्धतीने बनवलेली भाजणीची चकली.. 2 किलो प्रमाणात

2 weeks ago | [YT] | 1

Shaguns Kitchen Marathi

एक किलोच्या प्रमाणात 5 -6 महिने टिकणारे करंजी सारण

2 weeks ago | [YT] | 5