Hey Everyone! This is Pranjali here! Welcome to "Pr@njali Creation" YouTube Channel!
I created this channel for Entertainment. I upload videos related about Singing song ,
Festival and Travelling.
You're interested in our funny shorts so this channel is helpful for you 😊
Please SUBSCRIBE to "Pr@njali Creation", Thank you 🙏
भावलहरी
नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसल्या नाहीत तरी चालतील...
पण एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधीही कमी लेखू नये.
तिच्या दिसण्यावर नव्हे, तर तिच्या मनावर प्रेम करावं...
तिच्या चुका मोजण्याऐवजी तिच्या संघर्षाला समजून घ्यावं.
कारण प्रत्येक स्त्री आपल्या वाट्याला आलेलं काही ना काही दुःख हसत हसत जगत असते...
फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तिचं आयुष्य सोपं आहे, असं समजू नका.
देवीसमोर नऊ रंगांनी सजण्यापेक्षा, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात समजुतीचा आणि आधाराचा एक सुंदर रंग भरला...
तर कदाचित तीच देवींची खरी पूजा ठरेल.🙏🏻🎊
2 weeks ago (edited) | [YT] | 48
View 9 replies
भावलहरी
ओम गं गणपतये नमः 🙏🏻🌺✨ बाप्पा❤️
1 month ago | [YT] | 29
View 5 replies
भावलहरी
वाह 👌🏻 किती सुमधुर भजन आहे.🌺🙏🏻🎊🎉
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
भावलहरी
खास बैलपोळा निमित्त सुंदर गाणे नक्की ऐका.🎉🎉
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
भावलहरी
हे विठ्ठला, वारीत सहभागी प्रत्येक वारकऱ्याचे रक्षण कर. प्रत्येकाच्या पावलांना तुझा आशीर्वाद लाभू दे. सर्वांची वारी सुखरूप पार पडू दे. जय हरी विठ्ठल ! 🎉✨🎊 देवशयनी आषाढी एकादशी निमित सर्व विठ्ठल भक्तांना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा💫💫🎊🎉🚩
3 months ago | [YT] | 65
View 5 replies
भावलहरी
जय हरी 🙏🏻❤️
3 months ago | [YT] | 47
View 0 replies
भावलहरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩🚩
3 months ago | [YT] | 30
View 1 reply
भावलहरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🎉🎉
4 months ago | [YT] | 37
View 2 replies
भावलहरी
सर्व विठ्ठल भक्तांसाठी💐💐राम कृष्ण हरी 🙏🏻✨
4 months ago | [YT] | 34
View 0 replies
भावलहरी
राम कृष्ण हरी 🙏🏻🎉🎉
5 months ago | [YT] | 42
View 2 replies
Load more