सत्यप्रभा न्यूज | तुमच्या बातम्या, तुमच्या समस्या. बातम्यांसाठी फॉलो करा आणि शेअर करा. तुमच्या समस्या व बातम्यांसाठी संपर्क करा. | Satyaprabha News |
.
🌐 Follow Satyaprabha News

🌍 Website
www.satyaprabhanews.com

📘 Facebook
www.facebook.com/satyaprabhanews

📸 Instagram
www.instagram.com/satyaprabhanews/

🐦 X (Twitter)
x.com/satyaprabhanews

▶️ YouTube
youtube.com/@SatyaprabhaNewsOfficial



Satyaprabha News

माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
.
#RajThackeray #SatyaprabhaNews #Maharashtra #GyaneshKumar #SIR

11 hours ago | [YT] | 5

Satyaprabha News

आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews

11 hours ago | [YT] | 0

Satyaprabha News

"2022 मध्ये आम्ही झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो!" संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ! 💥🗣️राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2022 मधील शिवसेनेतील बंडाच्या संदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. संजय शिरसाट म्हणाले, "2022 मध्ये आम्ही झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो. त्या वेळी मंत्री होण्यासाठीही मोठी स्पर्धा होती, पण शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईमुळे मला ही संधी मिळाली." 2022 च्या राजकीय घडामोडींवर त्यांनी केलेल्या या स्वपक्षीय वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
.
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
.
#SanjayShirsat #ShivSena #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #EknathShinde

22 hours ago | [YT] | 1

Satyaprabha News

तुमच्या रागात सामील होण्यासाठी आलोय; तुमचं जे दु:ख तेच आमचंही, राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एल्गार
-
#RajThackeray #MNS #Maharashtra #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #PuneProtest

22 hours ago | [YT] | 0

Satyaprabha News

Sanjay Raut | अंधभक्त दिवसभर गां*जा मारत दिवसभर रस्त्याने फिरतात : संजय राऊत | Satyaprabha News

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

"अमित शाह, किती जणांना अटक करणार? १० ऑक्टोबरला संपूर्ण देश रस्त्यावर उतरणार!" अभिजित दीपके यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांवर थेट हल्लाबोल! 💥🔥
.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे प्रमुख अभिजित दीपके यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईवर आणि अटकेवर सवाल उपस्थित करत दीपके म्हणाले, "सरकार किती लोकांना अटक करणार आहे? १० ऑक्टोबरला संपूर्ण देश रस्त्यावर उतरून आपला विरोध नोंदवणार आहे." निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दीपके यांनी देशव्यापी आंदोलनाचा थेट इशारा दिला आहे.
.
अभिजित दीपके यांच्या या इशाऱ्यावर आणि आक्रमक भूमिकेवर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
.
#AbhijeetDipke #AmitShah #SatyaprabhaNews #CJPProtest #GyaneshKumar

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

MPSC च्या आंदोलनात 3 दिवस विद्यार्थी येतील असं रोहित पवारांना वाटलं होतं. मात्र न आल्यानंतर आंदोलन फ्लॉप होते आहे असं वाटल्यावर रोहित पवारांनी फोनाफोनी करत बारामती ॲग्रो, साखर कारखाने यांचे कर्मचारी आणि कांग्रेस कार्यकर्ते बोलवून घेतले. गाड्यांची रसद पुरवली आणि पैसे देत गर्दी जमवली. ओमराजे निंबाळकर यांचे भाषण झाले, तेव्हा एमपीएससी विद्यार्थ्यी नव्हते विरोध करणारे राजकीय कार्यकर्ते होते. एमपीएससीचे आंदोलन नव्हे तर पॉलिटिकल स्पॉन्सर आहे. पुण्यातील एका मतदारसंघावर किंवा बारामतीच्या मतदारसंघावर रोहित पवारांचा डोळा आहे. त्यामुळे पुण्याला केंद्र बनवण्यात आलं आहे. - नवनाथ बन, प्रवक्ते, भाजप
.
#NavnathBan #rohitpawar #SatyaprabhaNews #MPSC #maharashtra

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews

1 day ago | [YT] | 1

Satyaprabha News

ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. मतदानाचा अधिकार हे लोक काढून घेत आहेत. संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या असतील, प्रशासन तुम्ही ताब्यात घेतले असेल, पण हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यावर उद्या तुम्हाला फिरणे मुश्किल होईल. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
.
#UddhavThackeray #NarendraModi #SatyaprabhaNews #BJP #Mumbai #GyaneshKumar

2 days ago | [YT] | 0

Satyaprabha News

फडणवीसांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तर मग विद्यार्थी इथं का बसले? प्रशासनात निर्माण होणाऱ्या एका पिढीला बरबाद करायला निघालेला आहात, हे पाप तुम्ही कुठे फेडाल? : संजय राऊत
.
#MPSC #Pune #Protest #SanjayRaut #SatyaprabhaNews #rohitPawar

2 days ago | [YT] | 3