Trakin Tech Marathi 

नमस्कार मित्रांनो - Trakin Tech मराठी चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे.
आमच्या हिंदी चॅनेल वर बऱ्याच मराठी बांधवांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही मराठी चॅनेल चालू केला - ह्या चॅनेल वर आम्ही सर्व प्रकारचे Tech कव्हर करतो.
नक्की विडिओ बघा आणि आपल्या मित्रांना ही सांगा...

नक्की Subscribe करा आणि आपल्या मित्रांना ही सांगा...

For Business and Partnerships: business@trak.in

This Channel is owned, operated, and managed by, Armoks Media Private Limited.


Trakin Tech Marathi

iPhone 18 Pro Max Launch झाला आहे! 🔥

सगळ्या Colors पैकी Blue Color मला खूपच आवडला. 😍

तुम्ही iPhone 18 Pro Max घ्यायचा विचार करत असाल, तर कोणता Color निवडणार?

1 week ago | [YT] | 825

Trakin Tech Marathi

🚨 Apple चा इतिहासा मधला सर्वात महागडा फोन!

Apple ने Officially iPhone Duo हा पहिला Foldable Launch केला आहे. भारतात याची सुरुवात तब्बल ₹3 लाखांपासून होतेय!

1 week ago (edited) | [YT] | 352

Trakin Tech Marathi

मित्रांनो, next video तुम्हाला कुठला पाहायला आवडेल ?

9 months ago | [YT] | 188

Trakin Tech Marathi

तुमच्या मते, 2025 मधील Best Smartphone UI कोणती?

10 months ago | [YT] | 193

Trakin Tech Marathi

मित्रांनो, ₹30,000 मध्ये तुम्ही कोणता phone निवडाल?

(सध्याची किंमत: 32k आहे, पण लवकरच sale मध्ये हे phone 30k च्या आत मिळू शकतात)

1 year ago | [YT] | 131

Trakin Tech Marathi

मित्रांनो, तुम्ही यावर्षीच्या Flipkart BBD / Amazon GIF Sale मध्ये नवीन iPhone घेणार आहात का?

1 year ago | [YT] | 123

Trakin Tech Marathi

मित्रांनो, next video तुम्हाला कुठला पाहायला आवडेल?

1 year ago | [YT] | 148

Trakin Tech Marathi

मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रकारचे tech videos पाहायला जास्त आवडतात?

1 year ago | [YT] | 225

Trakin Tech Marathi

मित्रांनो, तुम्ही नवीन phone कुठून खरेदी करता?

1 year ago | [YT] | 259

Trakin Tech Marathi

मित्रांनो, ₹80,000 च्या किंमतीत तुम्ही कोणता phone निवडाल?

1 year ago | [YT] | 222