माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. ही पत्रकारिता नव्हे तर अभिव्यक्ती आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो.
छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे दडवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न.
येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
Email:- director.universe.social@gmail.com
Analyser News
youtube.com/live/yrKStJsjnIM?si=CkgFbYn-5G8IJFbn
गीता परिवार 50 वर्ग पूर्ण झाले त्याचा समारोह स्वामी गोविंद देव गिरी यांच्या सह पूजनीय संघचालक मोहनजी भागवत
नक्की बघा
Analyser devine वर live
3 days ago | [YT] | 53
View 2 replies
Analyser News
youtube.com/live/yrKStJsjnIM?si=CkgFbYn-5G8IJFbn
Live नक्की बघा
3 days ago | [YT] | 19
View 1 reply
Analyser News
अलर्ट....
सावधान पुन्हा एकदा हॅकिंग प्रोसेस सुरू झाली आहे. श्रीकांत उमरीकर यांचे चॅनल लोकनिती हॅक झाले आहे. तसा प्रयत्न काही लाईव्ह स्ट्रीम करून analyser च्या सर्व चॅनल बाबत झाला आहे. रात्रीत सर्व विषय ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आपल्याला काही वेगळे दिसले तर कृपया आम्हाला नक्की कळवा.
माझ्या अन्य मित्रांना एक विनंती आहे कृपया एकदा चॅनल तपासून बघा . सुरक्षित करा
3 months ago | [YT] | 335
View 19 replies
Analyser News
मराठी मध्ये खाली पहा 👇
⚠️ Heads up — our contact email has changed!
The old email (in our channel description) had some unknown technical issues, which meant none of our replies ever reached you. So if you emailed us and got no response — that's why, and we're sorry about that.
We no longer have access to that email, so please don't use it anymore.
✉️ New contact email:
director.universe.social@gmail.com
Whether it's a tech query, business collab, or anything else — hit us up at the new address. We got you! 🤝
⚠️ लक्ष द्या — आपला संपर्क मेल आणि पत्ता बदलला आहे!
नमस्कार analyser परिवारातील सर्व चॅनलच्या description मधील जुन्या email ला काही unknown technical issues आल्या होत्या, त्यामुळे आपण पाठवलेले कोणतेही मेल आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. म्हणूनच त्याला उत्तर देता आले नाही. याचा खूप खेद आहे.
क्षमस्व... आता दुरुस्ती करत आहोत..
त्या जुन्या email चा access आमच्याकडे आता नाही, त्यामुळे कृपया तो वापरू नका.
✉️ नवीन contact email:
director.universe.social@gmail.com
तांत्रिक बाबी. मुद्यांचा सल्लाकिंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी — नवीन मेल वर आम्हाला email करा. संपर्क आणि संवाद दोन्ही चालू ठेऊ.
4 months ago | [YT] | 44
View 2 replies
Analyser News
विचार करतोय... एक ब्रेक घ्यावा...
थांबावे म्हणतोय....
4 months ago | [YT] | 52
View 33 replies
Analyser News
आज आपण सगळ्या रंगात सगळेच नाहून निघणार आहात. त्यामुळे माझे वेगळे बोलरंग उधळत नाही
म्हणून आज धुळवडीची सुट्टी
7 months ago | [YT] | 190
View 9 replies
Analyser News
आप सभी का आभार
एक मराठी व्यक्ती टूटी फूटी हिंदी मी विचार व्यक्त करता है. उसे आप देखते है. आज दो लाख अनुसारक फी पुरे हुए
ऐसाही प्यार देते रहे
8 months ago | [YT] | 417
View 17 replies
Analyser News
आज काही भाष्य करावे असे वाटत नाही..
सबब आज मौन
ओम शांती
8 months ago | [YT] | 305
View 35 replies
Analyser News
उद्याचा पूर्ण दिवस फक्त UGC या विषयाला वाहिलेला असेल.
सगळी व्हिडिओ नक्की बघा...
या विषयावर बोलण्या आधी माझी काही प्रश्न आपल्या साठी सगळ्यासाठी असतील..
१) आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यावर आपला विश्वास किती ठाम आहे?
२) आपली व्यक्ती आपले नुकसान करू शकते असे आपल्याला वाटते का?
३) आपल्या प्रमुखाच्या डोक्यातील कल्पना आपल्याला समजतात का?
४) आपण आपल्या नेत्या पेक्षा हुशार आहोत आणि नेता चुकतो आहे अशी भावना आपल्या मनात असते का?
५) मागे पुढे घडणाऱ्या घटनांचे संदर्भ तपासून आपण आपली मते बनवतो का?
या प्रश्नाची उत्तरे तपासून घ्या आणि सज्ज व्हा उद्या सत्य जाणून घ्यायला
हा विषय लाइव्ह करू की रेकॉर्ड करून करू ते देखील कळवा
8 months ago | [YT] | 290
View 70 replies
Analyser News
मुंबईत 11.30 पर्यंत 17.58% मतदान,
मुसलमानबहुल एरियात 29.56% मतदान!
पॅटर्न समजून घ्या, अजूनही वेळ गेलेली नाही!!
9 months ago | [YT] | 279
View 18 replies
Load more