नमस्कार...
युवांगण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले आभार... या चॅनलच्या माध्यमातुन विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला जातो. त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्षमय प्रवास यातुन इतरांना देखील मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळावी हाच या मागचा हेतु...
शिवाय, मराठी भाषा, मराठी संस्कृती अधिकाधिक पसरावी यासाठी आमचा प्रयत्न असतो.
आपण आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भुमिकेत राहिलो तर आपली नक्कीच प्रगती होत जाते.
धन्यवाद!
Yuvangan
२६ ऑक्टोबर हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्माचा दिवस
1 hour ago | [YT] | 0
View 0 replies
Yuvangan
https://youtu.be/0DuwEGKL6KA?si=6XNyS...
1 hour ago | [YT] | 0
View 0 replies
Yuvangan
https://youtu.be/n_phXlmqLgs?si=-qKAM...
16 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Yuvangan
https://youtu.be/jfQBUC5WvEI?si=i4YgW...
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Yuvangan
https://youtube.com/watch?v=EzZnB45fs...
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Yuvangan
https://youtube.com/watch?v=jQDy0Ptoe...
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Yuvangan
6 days ago | [YT] | 3
View 0 replies
Yuvangan
https://youtu.be/8OWUYKJVo6c?si=dXsf4...
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Yuvangan
1 week ago | [YT] | 114
View 3 replies
Yuvangan
झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सध्या सावलीच्या आयुष्यात मोठं संकट उभं राहिलं आहे. अबीरचा शोध घेताना सावलीला एकामागून एक धागे मिळत आहेत. राजकुमारने अबीरला पळवून नेल्यामुळे सावली अस्वस्थ झाली असून, आपल्या मुलाला शोधण्यासाठी ती कोणतीही कसर सोडायला तयार नाही.
दरम्यान, सावलीचा शोध योग्य दिशेने सुरू असताना सारंगलाही तिच्या काही गोष्टींचा संशय येऊ लागला आहे. सावली जगन्नाथच्या घरी पुढचा धागा शोधण्यासाठी पोहोचते; मात्र तिथे घराला अधिकाऱ्यांनी सील केल्याचं तिच्या लक्षात येतं. त्यामुळे अबीरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.
आता सावलीला अबीर कुठे आहे याचा शोध लागणार का? राजकुमारचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का?
आईच्या मायेपुढे कोणतंही संकट मोठं नसतं, हे सावली पुन्हा सिद्ध करणार का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!
1 week ago | [YT] | 15
View 0 replies
Load more