Max Maharashtra 

Max Maharashtra founded by Senior Journalist Ravindra Ambekar. Max Maharashtra news and views portal in Maharashtra. Team : Nikhil Wagle ( Consulting Editor ), Priyadarshini Hinge ( Editor - MaxWoman )

Independent and public spirited media foundation ( ipsmf.org ) has provided financial support to MaxMaharashtra.

www.maxmaharashtra.com/support-us/


Max Maharashtra

तुमचा विश्वास आणि तुमचा भरवसा हीच आमची खरी ताकद आहे!

मॅक्स महाराष्ट्र स्टुडिओत आणि एसीच्या थंड हवेत बसण्यापेक्षा जमिनीवर, उन्हात, चिखलात उभं राहून तुमच्या समस्या जगासमोर मांडत राहील. कारण तुमचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही!

तुमचा आवाज बनून, तुमच्यासाठी आणि तुमच्या हक्कांसाठी... मॅक्स महाराष्ट्र कायम मैदानात असेल!

स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! तुमचा सहभागनिधी द्या...
Max Maharashtra Media Solutions LLP.
Account Number - 6516408513 (Indian Bank)
IFSC CODE IDIB000N052
Branch: Nariman Point
GSTN-27ABEFM7926N1ZM
या लिंक वर क्लिक करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

#IndependentJournalism #MarathiNews #PeopleFirst #FarmersReaction #MaxMaharashtra

11 hours ago | [YT] | 330

Max Maharashtra

आमचा दिवाळा आजही अंधारातच !

दुष्काळ फक्त शेतात नाही, घरातही आहे… नऊ वर्षांपासून अंधारात जगणाऱ्या या कुटुंबाची दिवाळी तरी कशी साजरी होणार? घरात दिवा नाही, कंदील नाही… आहे फक्त जगण्याची धडपड...

संपूर्ण विडियो पहा :https://youtu.be/8oXBUqWoqLw
#Diwali #Farmers #Maharashtra #RuralMaharashtra #MaxMaharashtra

1 day ago (edited) | [YT] | 219

Max Maharashtra

Sonia Gandhi च्या पहिल्या अपत्याचा मृ-त्यू ? | Max Maharashtra


राहुल गांधींच्या जन्माआधी सोनिया गांधींनी गमावलं होतं पहिलं अपत्य! आई म्हणून त्या कठीण प्रसंगातून जाताना सोनिया गांधी यांनी अनुभवलेल्या वेदना, रुग्णालयातील संघर्ष आणि राजीव गांधी यांच्यासोबत झालेली भावनिक चर्चा… पहिल्यांदाच या आठवणींना त्यांनी शब्दांतून उजाळा दिला आहे. अजित अंजुम यांनी मांडलेला हा संवेदनशील प्रसंग


#soniagandhi #congress #RajivGandhi #RahulGandhi #maxmaharashtra

1 day ago | [YT] | 113

Max Maharashtra

Max Maharashtra ने कशी साजरी केली सर्वात अनोखी दिवाळी? | Max Maharashtra



यंदाची दिवाळी Max Maharashtra ने साजरी केली ती स्टुडिओच्या झगमगाटात नाही, तर थेट महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर!स्टुडिओ सोडला, AC सोडलं, कॅमेऱ्यांसह थेट शेतातच उभारली Newsroom! कारण यंदा दिवाळीच्या गोडधोडापेक्षा महत्त्वाचं होतं शेतकऱ्यांचं दुःख समजून घेणं आणि त्यांच्या संघर्षात सहभागी होणं.


#drought #diwali #maharashtranews #maxmaharashtra #farmer

2 days ago | [YT] | 172

Max Maharashtra

महाराष्ट्र शासनाचे UCC बाबत मोठे पाऊल | Devwendra Fadnavis | Max Maharashtra

महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायदा (UCC - Uniform Civil Code) लागू करण्याच्या अनुषंगाने 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे

#devendra fadnavis #goverenmentofmaharashtra #maharashtranews #maxmaharashtra

2 days ago (edited) | [YT] | 100

Max Maharashtra

माझा आणि rajiv यांचा हा सर्वात जपलेला फोटो आहे.! | Sonia Gandhi | Max Maharashtra

#SoniaGandhi ##RajivGandhi #Congress #maxwoman

2 days ago | [YT] | 410

Max Maharashtra

महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न .


संपूर्ण विडियो पहा : https://youtu.be/8oXBUqWoqLw
#maharashtranews #marathinews #maxmaharashtra

2 days ago | [YT] | 6

Max Maharashtra

हा तुमच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा मोठा पुरावा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न तुम्ही अधिक बळकट करत आहात.


संपूर्ण विडियो पहा : https://youtu.be/8oXBUqWoqLw
#maharashtranews #marathinews #maxmaharashtra

2 days ago | [YT] | 14

Max Maharashtra

तुमच्या विश्वासाला मनापासून सलाम! ❤️

MAX MAHARASHTRA वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचे, प्रत्येक वाचकाचे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला प्रेम देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!

आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत की, स्वतंत्र पत्रकारितेला कोणताही गॉडफादर नसतो! तिच्या पाठीशी जर कोणी खंबीरपणे उभं असेल, तर ती असते सामान्य जनता… तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची साथ!

आमची ताकद कोणतीही राजकीय सत्ता नाही, कोणताही मोठा आर्थिक पाठिंबा नाही. आमची खरी ताकद म्हणजे तुम्ही आहात!

तुम्ही दिलेल्या याच विश्वासाच्या बळावर आम्ही सत्तेला प्रश्न विचारत राहू, सामान्य माणसाचा आवाज बनत राहू आणि जमिनीवरच्या वास्तवाला निर्भीडपणे मांडत राहू.

कारण MAX Maharashtra फक्त एक न्यूज चॅनल नाही, तर तुमच्या विश्वासातून उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे!

असेच सोबत राहा… कारण ही लढाई आपली आहे! ❤️

धन्यवाद महाराष्ट्र! 🙏

#MaxMaharashtra

3 days ago | [YT] | 22

Max Maharashtra

संपूर्ण व्हिडिओ पाहा : https://youtu.be/vJ5tKmDcyjQ

#diwali #newsroom #drought #maxmaharashtra

4 days ago | [YT] | 85