Hello Everyone,
Welcome to the world of Marathi Master.
Lots of Political, Sports, Cultural, Education, Health, Entertainment, Fashion, Agricultural and Viral videos in marathi on Marathi Master youtube channel.
नमस्कार,
मराठी मास्तर च्या विश्वात आपलं स्वागत आहे...
आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, फॅशन, कृषी आणि व्हायरल स्टोरीज फक्त मराठी मास्तर युट्युब चॅनलवर....
Marathi Master
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय (घटस्फोट) घेतला...
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Master
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन व्हावं का? तुम्हाला काय वाटतं?
#congress
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Marathi Master
what is the name of this plant | हे झाड कशाचं आहे?
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Master
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एका शब्दात व्यक्त व्हा!
#shivajimaharaj #Shivjayanti2026
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Master
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे, निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेले सरसुभेदार तानाजी मालुसरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!💐
#tanajimalisare
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Master
आज कार्तिकी एकादशी! सर्व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा!!!
#kartikiekadashi #vitthalrukmini #marathimaster
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Master
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#ganpatibappamorya #ganeshchaturthi
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
Marathi Master
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं आडनाव काय होतं?
#ambedkarjayanti
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Marathi Master
विनम्र अभिवादन💐
#babasahebambedkarjayanti
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Master
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा!!! #gudipadwa
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more