Adhyatmik Shivpuran

नमस्कार, अध्यात्मिक शिवपुराण या माझ्या youtube चॅनल वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
या चॅनल वरती आपण खूप प्रभावशाली उपाय, कथा , पारायण, अध्याय, मंत्र, सोत्र, घरगुती वास्तू दोश निवारण उपाय, ज्योतिषशास्त्र पाहणार आहोत तसेच या आजच्या काळात ताणतणाव, दुःख या परस्थितीतून जाणारे खूप आहेत त्यांना तणावमुक्त,मनशांती करण्यासाठी या आपल्या चॅनल वरती आपण अध्यात्मिक उपाय कथा, पारायण महत्व, शिवपुराण कहाणी तून उपाय तोडगे पाहणार आहोत .
अध्यात्मिक म्हणजे काय तर आपल्याला आत्म्याची मन शांती, स्वतःचा स्वतःवर विश्वास आणि भगवान देवावर श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट आपण सध्या करू शकतो, हेच आपण या चॅनल वरती पाहणार आहोत.
# shivpouran #अध्यात्मिक शिवपुराण #Positivity #motivestional
#marathi upay
#shivpouran kathamrut
#adhyatmik shivporan

जर तुम्हाला आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राब करा. तसेच लाईक 👍 नक्की करा आणि बेल एयकॉनिक म्हणजे घंटा आहे तिथे क्लिक करून कमेंट बॉक्स मध्ये ओम नमशिवाय नक्की टाईप करा धन्यवाद


Adhyatmik Shivpuran

आज धनत्रयोदशी संपूर्ण पूजा मांडणी यमदीपदान संपूर्ण माहिती

1 week ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज धनत्रयोदशी प्रदोष काळात अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करा संध्याकाळी एक वस्तू आवर्जून खरेदी करा सोन्याहून मौल्यवान वस्तू

1 week ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

वर्षातील सर्वात मोठी आणि शेवटची कोजागिरी पौर्णिमा! उपवास असो अगर नसो संध्याकाळी असा लावा एक कणकेचा दिवा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट 👇

2 weeks ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

संध्याकाळी या राहू काळाच्या वेळेमध्ये चुकूनही घटस्थापना पूजा करू नये अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल 👇

1 month ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज पितृपक्षातील शनि अमावस्या मुलांच्या पतीच्या उज्वल भविष्यासाठी इथे लावा एक दिवा शनिदेव प्रसन्न पितरांच्या वाटेतील अंधार दूर पीत्रांना मोक्ष प्राप्त 👇

1 month ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

अनंत चतुर्दशीला अनंताचा असा सिद्ध 14 गाठींचा पवित्र धागा बांधा!! पतीची मुलाची भरभरून प्रगती! गणेशाची मुर्ती हलवताना याच दिशेला श्रीगणेशाची मूर्ती उचलून मग विसर्जन करा 👇

1 month ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

ऋषी पंचमी रजस्वला दोशापासून मुक्ती देणारे महा उपाय 👇

1 month ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

हरतालिका गणेश आगमन...उपवास नाही केले तरीही चालेल पण सकाळीच उंभारठयावर ठेवा या 5 वस्तू.. पतीची मुलाची प्रगती, शनी राहू दोष नष्ट 👇

2 months ago | [YT] | 1

Adhyatmik Shivpuran

आज वर्षातून एकदाच येणारी पिठोरी अमावस्या आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा, 👇 मुलांचे सर्व संकटातून रक्षण उज्वल भविष्यासाठी करा हा उपाय

2 months ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

पिठोरी अमावस्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी करा हे काही प्रभावशाली उपाय 👇

2 months ago | [YT] | 0