अध्यात्म व विज्ञान

🙏 अध्यात्म व विज्ञान या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत!

या चॅनलवर आपण वेदांत, भारतीय दर्शन, अध्यात्म, आत्मज्ञान आणि योगशास्त्र यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. प्राचीन ऋषींनी दिलेले गूढ ज्ञान आधुनिक भाषेत, सोप्या आणि तर्कशुद्ध पद्धतीने समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या चॅनलवर खालील महान ग्रंथांचे व्हिडिओ स्वरूपात सविस्तर अध्ययन केले जाईल:
📖 विचारसागर — Pandit Nischaldas
📖 वृत्तिप्रभाकर — Pandit Nischaldas
📖 आत्मबोध — Adi Shankaracharya
📖 सार्थ-पंचदशी — श्री विद्यारण्य-भारतीतीर्थ विरचित
📖 Yoga Sutras of Patanjali
📖 चांगदेव पासष्टी — Sant Dnyaneshwar
📖 दहा उपनिषद
📖 Bhagavad Gita
📖 Jnaneshwari — Sant Dnyaneshwar
📖 ब्रह्मसूत्र भाष्य — Adi Shankaracharya
📖 सांख्य दर्शन
📖 न्याय दर्शन
📖 वैशेषिक दर्शन
📖 श्री हरिपाठ
आणि इतर अनेक आध्यात्मिक ग्रंथ

जर तुम्हाला Vedanta, Spirituality, Indian Philosophy, Upanishads, Bhagavad Gita, Meditation, Self Realization, Advaita यांमध्ये रस असेल, तर हे चॅनल नक्की Subscribe करा.

🔔 नवीन व्हिडिओंसाठी Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
॥ ॐ तत्सत ॥