Life Diary By Akshata

“Your life does not get better by chance, it’s get better by change” I’m here to help you to make those joyful changes in your life.

Hello😊Namskar🙏Shree Swami Samarth🙏
Mi Akshata, tumche Life diary by Akshata ya channel madhe khup khup swagat karate..

I am sharing here my life experience, travel vlogs, daily vlogs, fashion and beauty, healthy lifestyle, Home remedies, some informative videos and much more…

Connect with me on

Instagram: instagram.com/life_diary_by_akshata?igshid=YmMyMTA…

Facebook: www.facebook.com/0401akshata?mibextid=kFxxJD

Subscribe to my other Channel-

Akshata's Recipes - youtube.com/@UCsL-c4ihfpwcvRNNPl88TQg



Life Diary By Akshata

||💐श्री स्वामी समर्थ 💐||

रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात.😊

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ 🙏

💐गुरुपर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा🙏

2 years ago | [YT] | 4

Life Diary By Akshata

*बिनधास्त जगा मित्र मैत्रिणी नो*

●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)

●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )

●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)

●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)

●ऐंशीनंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)

अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?

जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.

*एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.
*स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा
लेखक अज्ञात

2 years ago | [YT] | 2

Life Diary By Akshata

थंडीत गरमागरम 200 रुपयात कढईभर हॉटेल सारखे चिकन मंचाऊ सूप / Chicken Manchow soup

#akshataskitchen #ChickenManchaowSoupwithnoodles #chickensoup #मनचाऊसूपरेसिपीमराठी
#chickenmanchowsoupkaise

https://youtu.be/X7KYynLUMgk

2 years ago | [YT] | 1

Life Diary By Akshata

https://youtu.be/2QtLseryvjw

लाल किल्ला - Red Fort मधला मीना बाजार/काय मिळते मीना बाजार मध्ये/Shopping 🛍️ at Red Fort/Delhi Vlog @lifediarybyakshata

Video is published on Life diary Life Diaries by Akshata YouTube channel.

Watch it, if you like this video then like share and subscribe.🙏

2 years ago | [YT] | 0

Life Diary By Akshata

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

2 years ago | [YT] | 3

Life Diary By Akshata

भोगी या सणाने मकर संक्रांत पर्वाची सुरुवात होते.
तिळगूळ, लाडू, पतंग, महिलांचे हळदी-कुंकू हे
आनंदाचे क्षण आयुष्य उजळवतात.
अशा या चैतन्यमयी भोगी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

2 years ago | [YT] | 2

Life Diary By Akshata

https://youtu.be/D3ZLP5Xazxc

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला संक्रांती साठी किंवा हळदी कुंकु समारंभाला वाण म्हणून काय लुटावे याची आयडिया मिळेन

2 years ago | [YT] | 1

Life Diary By Akshata

https://youtu.be/ErF6AwW776Y

वर दिलेल्या लिंक वर click करून, Special भोगीची पारंपारिक पद्धतीने केलेली भाजी ही रेसिपी नक्की पहा.

आता जवळच संक्रांत आली आहे आणि त्या अगोदर भोगी हा सण असतो तर त्यासाठी ही स्पेशल भोगीची मिक्स भाजी केली जाते. हा व्हिडिओ नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास like, share करा, आणि Akshatas Kitchen या youtube channel वर नवीन असाल तर नक्की subscribe करा🙏 आणि नवीन रेसिपी videos च्या notification साठी 🔔 bell icon वर क्लिक सुद्धा करा.

2 years ago | [YT] | 1

Life Diary By Akshata

New Video is uploaded about New Delhi Lagpat Nagar Market Vlog.

New Delhi ला गेल्यावर लाजपत नगर मार्केट Explore केले आहे..तिथल्या वेगवेगळ्या trending आणि budget friendly गोष्टी मी तुमच्यासोबत share केल्या आहेत.
खूप छान vlog आहे. तुम्हाला New Delhi मधील Lagpat Nagar कसे आहे हे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेन.
नक्की हा व्हिडिओ पहा खाली link दिली आहे. लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहा. व्हिडिओ आवडल्यास like, Share and subscribe करा.

https://youtu.be/II4qvJrTyLg

2 years ago | [YT] | 1

Life Diary By Akshata

“यशवंत,किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा”

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐

3 years ago | [YT] | 5