नमस्कार🙏
मी दिपाली स्वागत आहे तुमचं माझा चैनल मराठी व्लोगर दिपाली वर
या चैनल वर तुम्हाला माझी दिनचर्या कशी आहे ती बघायला मिळेल म्हणजे मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करते, माझ्या जीवनात काय सुरू आहे हे मी तुम्हाला ह्या चॅनल द्वारे दाखवेल, तर तुम्ही माझ्या चैनल ला Subscribe करा आणि मला Support करा.
आणि माझ्या व्हिडिओला like करायला विसरू नका
आणि माझ्या Video ला जास्तीत जास्त share पन करा
Email id 👉 dipaambadkar@gmail.com
First video - 27-4-2021
1k subscribers 29-4-2021
5k subscribers 9-5-2021
Thanks for love and support 🙏
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/pOYCtmOw3WM
आजचा नवीन Vlog आला आहे जर तुम्ही अजुनही राहीला नसेल तर मी वर लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो Video पाहु शकता धन्यवाद 🙏
1 week ago | [YT] | 28
View 1 reply
Marathi Vlogger Dipali
✨ आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून आमच्या लाडक्या YouTube परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखा दिवस... आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💛🏹
🌿 "आपट्याची पाने, सोन्याची ही भेट...
दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा थेट!" 🌿
#दसरा #विजयादशमी #शुभदसरा #FestivalOfJoy #YouTubeFamily #Dussehra2026
1 month ago | [YT] | 84
View 7 replies
Marathi Vlogger Dipali
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फूल आज दोन वर्षांचे झाले! तुझे येणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे.
तुझ्या बोबड्या बोलात, साठलंय सारं सुख,
तुझ्या एका हसण्याने, विसरतो आम्ही दुःख.
दोन वर्षांची झालीस तू, आमची लाडकी लेक,
देवाकडे प्रार्थना हीच, तू सुखी राहावी आयुष्यभर
हॅपी बर्थडे माझी परी!" 🎂🌸
7 months ago | [YT] | 120
View 21 replies
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/c1xZVFRWEuA मंडळी आज 31/03/2026 चा नविन Vlog आला आहे तुम्ही नसेल पाहिला तर मी वर लिंक दिली आहे नक्की पहा धन्यवाद 🙏
7 months ago | [YT] | 34
View 1 reply
Marathi Vlogger Dipali
Booking open 👇
1 year ago | [YT] | 19
View 2 replies
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/bFZNsQ4rILQ मंडळी आज 20/02/2025 चा नवीन Vlog मी अपलोड केला आहे नक्की पहा धन्यवाद 🙏
1 year ago | [YT] | 69
View 1 reply
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/Y0ZTK-dSHbM मंडळी आज 6/2/2025 चा नवीन Vlog मी अपलोड केला आहे नक्की पहा धन्यवाद 🙏
1 year ago | [YT] | 82
View 0 replies
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/nCs93H9KARQ मंडळी खूप दिवसांनी मी आज माझा नवीन Vlog अपलोड केला आहे जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर मी लिंक दिली आहे नक्की पहा धन्यवाद 🙏
1 year ago | [YT] | 192
View 2 replies
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/h40frYslEW8 मंडळी आज नवीन वर्षाचा पहिला Vlog आला आहे नक्की पहा लिंक वर दिली आहे धन्यवाद 🙏
1 year ago | [YT] | 186
View 2 replies
Marathi Vlogger Dipali
https://youtu.be/ZC95S9x8MtE?si=4MjrH... मंडळी आज 03/12/2024 चा नविन Vlog मी आत्ताच अपलोड केला आहे जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर मी वर लिंक दिली आहे नक्की पहा धन्यवाद 🙏
1 year ago | [YT] | 110
View 5 replies
Load more