Shambhavis Kitchen 

नमस्कार फ्रेंड्स, शाम्भवीज किचन या चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला नाष्ट्याचे नवीन व झटपट पदार्थ, कमी वेळेत, कमी साहित्यात, लहान मुलांच्या आवडीचे, पारंपारीक, गणपती स्पेशल, दिवाळी फराळ, चविष्ट भाज्या, अवन न वापरता केक आणि गोड पदार्थ बघायला मिळतील. हे सर्व पदार्थ सोप्या व नवीन पद्धतीने आणि टिप्स व ट्रिक्स सहित सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात कसे बनवायचे ते बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद🙏

For business enquires:
shambhaviskitchen@gmail.com



Shambhavis Kitchen

ह्या व्हिडिओत भरली सिमला मिरची डायरेक्ट फ्राय न करता एक स्टेप केली आहे. त्यामुळे फक्त एक चमचा तेल वापरले तरीही ही चमचमीत व खमंग झाली आहे. https://youtu.be/-d-VUTEEcR4?si=ORHwb...

3 hours ago | [YT] | 1

Shambhavis Kitchen

हिवाळास्पेशल पौष्टिक लाडू डिंकाच्या लाडूच्या निम्म्या पैशात बनवले आहेत. ह्यापासून तिप्पट फायदे मिळतात. 👇😊https://youtu.be/Go8iFCXwzrs?si=qKPj6...

2 days ago | [YT] | 2

Shambhavis Kitchen

हिवाळा स्पेशल खमंग पराठा 😊🙏https://youtu.be/ZaKXEJGRrEM?si=T0eHV...

4 days ago | [YT] | 2

Shambhavis Kitchen

हे आवळ्याचे लोणचे करताना नेहमीच्या पध्दतीने वाढवतात. पण ह्या व्हिडिओत आवळे भाजून लोणचे केले आहे. त्याने लोणचे संपेपर्यंत खराब होत नाही. 👇🙏🙏 https://youtu.be/s2ecQg-NLIo?si=lIqYS...

1 week ago | [YT] | 2

Shambhavis Kitchen

महाराष्ट्रात घरोघरी सकाळची सुरुवात गरम गरम कांदे पोहेने होते. तेच पोहे त्याच वेळेमध्ये आणखी हेल्दी कसे बनवायचे आणि सकाळच्या नाष्ट्यापासून शरीराला जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा ह्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇😊🙏 https://youtu.be/i7JeJosC-9E?si=kaMo8...

1 week ago | [YT] | 1

Shambhavis Kitchen

दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😊🙏

2 weeks ago | [YT] | 20

Shambhavis Kitchen

दिवाळी फराळासाठी झटपट बिना भाजणीची चकली 😊🙏 https://youtu.be/gGsQDFy0APs?si=XMakh...

3 weeks ago | [YT] | 3

Shambhavis Kitchen

चिवडा करताना पोहे आकसू नये म्हणुन तेलाचे प्रमाण किती घ्यावे, हलवाई कोणते मसाले आणि पद्धत वापरतात हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा 😊 👇🙏https://youtu.be/X7MWUb87fk4?si=JeFk-...

3 weeks ago | [YT] | 1

Shambhavis Kitchen

दाणेदार बेसन लाडू बनवण्यासाठी तुपाचे अचूक प्रमाण कसे ओळखायचे ह्यासाठी इथे क्लिक करा 👇😊🙏https://youtu.be/MsrI7EBHvgk?si=anPFI...

3 weeks ago | [YT] | 2