Homemaker Anupriya

नमस्कार!
मी आहे Homemaker Anupriya – शिक्षण झालंय, स्वप्नं आहेत, आणि जबाबदाऱ्या सुद्धा… पण आता घरात राहून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

हा चॅनेल आहे: 🏡 गृहिणीच्या दैनंदिन जगण्याची सुंदर मांडणी
📈 घरात राहून स्वतःचा ब्रँड उभारायची प्रेरणा
👩‍👧‍👦 आईपण, स्वयंपाक, घरकाम आणि मनातली झुंज
🎯 Women Empowerment through Content Creation
📹 Mini vlogs, Daily Routines, Homemaker Business Tips

> "Passion घरात लपलेलं असतं… त्याला दिशा देणं हीच खरी सुरुवात!"



मी फक्त व्ह्लॉग करत नाही… मी Homepreneur म्हणून उभी राहतेय –
एक गृहिणी जी आपलं जग शेअर करतेय, आणि त्यातून इतर स्त्रियांनाही प्रेरणा देतेय!

✨ Subscribe करा, आणि एकत्र शिकू, वाढू, आणि यशस्वी होऊ!
#HomemakerToHomepreneur


Homemaker Anupriya

आई म्हणजे… ❤️
थकलेल्या मनाला मिळालेला आधार…
रडणाऱ्या डोळ्यांना मिळालेला दिलासा… 🌸
आणि प्रत्येक अडचणीत
आपल्यासाठी उभी राहणारी ताकद… 💪💖
आईचं प्रेम शब्दांत सांगता येत नाही,
ते फक्त मनापासून अनुभवता येतं… 🥺✨
🌷 Happy Mother’s Day 🌷

4 months ago | [YT] | 3

Homemaker Anupriya

🌼🙏 बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
मन शांत ठेवलं की
प्रत्येक समस्येचं उत्तर सापडतं… 🌿
आजच्या या पवित्र दिवशी
आपल्या आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद नांदो. ✨
#BuddhaPurnima #PeacefulMind #MarathiThoughts

5 months ago | [YT] | 6

Homemaker Anupriya

गुढी उभारू ज्ञानाची, समतेची आणि मानवतेची… 🌸✨#homemakeranupriya

6 months ago | [YT] | 4

Homemaker Anupriya

आज Women’s Day निमित्त एक प्रश्न —
तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे?

6 months ago | [YT] | 1

Homemaker Anupriya

आई असो, गृहिणी असो किंवा काम करणारी महिला…
प्रत्येक स्त्रीचं आयुष्य
संघर्ष आणि प्रेमाने भरलेलं असतं.
आज त्या सगळ्या स्त्रियांना सलाम.
Happy Women’s Day! 🌷

6 months ago | [YT] | 1

Homemaker Anupriya

7 months ago | [YT] | 4

Homemaker Anupriya

Good Morning 💛
लोक काय म्हणतील हे विचारत बसलो तर
आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही…
म्हणून आज स्वतःसाठी एक पाऊल टाका 👣✨

7 months ago | [YT] | 5

Homemaker Anupriya

Housewife असणं सोपं नाही…
पण हार मानणं तर अजिबात नाही 💪
आपण थकतो… पण थांबत नाही ❤️
जर तुम्हीही strong mom असाल तर
❤️ टाका....

7 months ago | [YT] | 8

Homemaker Anupriya

आई म्हणून जबाबदाऱ्या खूप असतात…
पण स्वतःची ओळख बनवणंही तितकंच गरजेचं आहे ❤️
Agree? 👍 / Disagree? 👎

8 months ago | [YT] | 7

Homemaker Anupriya

🎉 Free Ready-Made Rangoli Class 🎉
सर्व गृहिणींसाठी खास सुवर्णसंधी ✨
घरबसल्या शिका सुंदर Ready-Made Rangoli
👉 १००% मोफत क्लास
👉 Beginners साठी Perfect
👉 Business + Hobby दोन्हीसाठी उपयोगी
लवकरच सुरू होत आहे…
📍 फक्त Homemaker Anupriya वर 💖
chat.whatsapp.com/CWxUvegJhIx6WacoE1Veo9

8 months ago (edited) | [YT] | 4