मी दररोज सकाळी या चैनल वर भक्तीगीत, मराठी अभंग, गवळणी, पाळणे , हळदी समारंभात म्हणण्याच्या ओव्या, खंडोबाचे गाणे, देवीचे गाणे, दत्ताचे अभंग व भक्तीगीत, डोहाळे जेवणाचे गाणे टाकत आहे तरी या चैनल सर्वांनी लाभ घ्यावा. ही नवीन नम्र विनंती 🙏 माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन चे बटन दाबा, लाईक करा आणि कमेंट करा ही नम्र विनंती🙏🙏🚩
Vaishali Sanap
गणेशोत्सवा निमित्त श्री. शिवनाथ पुरी यांच्या सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथील घरी भजनाच्या सुंदर कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. उत्तम आतिथ्यासाठी मनापासून धन्यवाद! 🌺"
1 week ago | [YT] | 34
View 0 replies
Vaishali Sanap
सत्यनारायण महापूजा निमित्ताने सातवड (पाथर्डी) येथे श्री. महादेव पाठक यांच्या घरी भजनाची सेवा सादर केली! 🪷🙏
पाठक परिवाराने केलेल्या आदर-अतिथ्य बद्दल आणि आमचा भजन कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
ईश्वराचा आशीर्वाद असाच पाठीशी राहो! 🙏✨"
1 week ago | [YT] | 72
View 2 replies
Vaishali Sanap
🚩स्थळ - महाजन वाडी, ता. आष्टी, जि.बीड
2 months ago | [YT] | 106
View 0 replies
Vaishali Sanap
।। रामकृष्ण हरी ।। 🚩
सद्गुरू संत नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने धायतडकवाडी येथे नुकताच 'अखंड हरिनाम सप्ताह' सोहळा संपन्न झाला. या सप्ताहाच्या निमित्ताने माझी भजन सेवा सादर झाली. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. 🌸
या मंगलमय सोहळ्याच्या आठवणींची काही छायाचित्रे सोबत दिली आहेत. सर्वांचे खूप खूप आभार! 🙏🚩
#सद्गुरू_नारायण_महाराज #VaishaliSanap #Dhayatadkavadi #Bhakti #HariNamSaptah #भजन #मराठीसंस्कृती #आभार
3 months ago | [YT] | 87
View 10 replies
Vaishali Sanap
॥ श्री गणेशाय नमः ॥ 🚩
सोबलगाव (ता. रत्नपूर, जि. छ. संभाजीनगर) येथे नुकताच एक अतिशय सुंदर 'भजन कार्यक्रम' संपन्न झाला. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आयोजक श्री. राजू गुजिनाथ पा. साळुंखे यांचे मनापासून आभार मानते.
तसेच, सोबलगाव येथील सर्व ग्रामस्थांचे विशेष धन्यवाद! आपण सर्वांनी ज्या प्रेमाने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहीन. भक्तीच्या या पवित्र कार्यक्रमात सर्वांचा सहभाग लाभला, हे माझे भाग्य! 🙏✨
#Bhajan #MarathiBhajan #Sobalgaon #VaishaliSanap #Gratitude #भजन_कार्यक्रम #आभार
3 months ago | [YT] | 44
View 6 replies
Vaishali Sanap
⛳️ स्थळ - सोबलगाव ता. रत्नपुर जि.छ. संभाजीनगर येथील भजन कार्यक्रम ⛳️
3 months ago | [YT] | 65
View 5 replies
Vaishali Sanap
माझी बालमैत्रीण आणि आपल्या चॅनेलच्या नियमित श्रोत्या सौ. सुमन नागरगोजे यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील निवासस्थानी अधिक मास निमित्त धोंड्यांच्या भोजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रेमाने आमंत्रित केले आणि त्यांचे मनःपूर्वक आतिथ्य स्वीकारले. या छान भेटीबद्दल आणि प्रेमाबद्दल सुमन यांचे मनापासून आभार! 🙏✨
3 months ago | [YT] | 40
View 8 replies
Vaishali Sanap
गिरीराज ज्वेलर्स, वाघोली, पुणे येथे अधिक मास निमित्ताने आमचा भजनाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. गिरीराज ज्वेलर्सच्या टीमने आम्हाला बोलावले व आमचे आदरातिथ्य केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार .🙏
🤝 नवनवीन डिझाइन्स पाहण्यासाठी आजच भेट द्या: गिरिराज ज्वेलर्स, वाघोली.
🤳 संपर्क करा - +917385759440
4 months ago | [YT] | 43
View 7 replies
Vaishali Sanap
श्री. संजय रामु माने यांच्या वाळुंज ता. पाथर्डी येथील 'श्री साईबाबा फार्म हाऊस' च्या वास्तुशांती निमित्ताने आमचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उषा ताईंनी अत्यंत आदरपूर्वक निमंत्रण देऊन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. माने कुटुंबीयांच्या या आपुलकीबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे.🙏
4 months ago (edited) | [YT] | 91
View 12 replies
Vaishali Sanap
श्रीमती महानंदाताई भीभीषण ढोपरे यांच्या लोणी काळभोर (पुणे) येथील निवासस्थानी माझा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ताईंनी अत्यंत आदरपूर्वक निमंत्रण देऊन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. त्यांच्या या आपुलकीबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे.🙏
7 months ago | [YT] | 94
View 9 replies
Load more