चहात असते काळ्या मातीसारखी चहा पावडर, आणि बारीक मोत्यांसारखी साखर, मला प्रश्न पडला - चहा कसा बनवतात? अर्धा चमचा साखर का चहा पावडर? तेवढ्यात आवाज ऐकू आला, अग ये गाढवे एवढी मोठी झालीस, मात्र, अजून चहा बनवता येत नाही ! 'आई' म्हणाली दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर, बाप रे ! एका माणसाला चहा बनवायला एवढा खटाटोप करावा लागतो, हे आज मला कळलं त्यात माझं काय जातंय, चहा पिणारे माझे बाबा नाही आवडला तर, मग द्यायच कोणाचं तरी नाव ठोकून घरी केव्हा पाहुणा आला, तर आईला सांगणार मी नाही बनवणार चहा कारण त्या पाहुण्याला घरात बसवायचं असेल तर, मात्र तूच कर नेहमी चहा ।।
Smruti’s Camera
#youtube #live
17 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Smruti’s Camera
www.nykaa.com/cerave-hydrating-facial-cleanser-non…
www.nykaa.com/the-derma-co-1percent-hyaluronic-sun…
3 days ago | [YT] | 2
View 2 replies
Smruti’s Camera
Would you like to see my Diwali Mini Vlogs?
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Smruti’s Camera
If stress shopping had a face 🙃
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Smruti’s Camera
❣️
1 year ago | [YT] | 2
View 2 replies
Smruti’s Camera
चहात असते काळ्या मातीसारखी चहा पावडर,
आणि बारीक मोत्यांसारखी साखर,
मला प्रश्न पडला -
चहा कसा बनवतात?
अर्धा चमचा साखर का चहा पावडर?
तेवढ्यात आवाज ऐकू आला,
अग ये गाढवे एवढी मोठी झालीस,
मात्र, अजून चहा बनवता येत नाही ! 'आई' म्हणाली
दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर,
बाप रे ! एका माणसाला चहा बनवायला
एवढा खटाटोप करावा लागतो,
हे आज मला कळलं
त्यात माझं काय जातंय,
चहा पिणारे माझे बाबा
नाही आवडला तर,
मग द्यायच कोणाचं तरी नाव ठोकून
घरी केव्हा पाहुणा आला,
तर आईला सांगणार मी नाही बनवणार चहा
कारण त्या पाहुण्याला घरात बसवायचं असेल
तर, मात्र तूच कर नेहमी चहा ।।
Credits -
storymirror.com/read/marathi/poem/chaa/pwwit913#go…
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Smruti’s Camera
How to lose weight after Diwali?
Post Diwali Healthy Lunch . Comment for recipe ❣️🍽️ #healthyfood #diwalidetox
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Smruti’s Camera
Relatable? Do comment!
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Smruti’s Camera
🥺❣️
2 years ago | [YT] | 1
View 0 replies