नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 'प्रिये कविते' या व्याख्यान चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!

विचार, भावना आणि समाजप्रबोधन यांचा मेळ घालत असतानाच, समाजातील अत्यंत महत्त्वाच्या घटकासाठी आम्ही एक संवेदनशील पाऊल उचलले आहे. 'प्रिये कविते' या व्याख्यान चॅनेलच्या माध्यमातून मिळणारी सर्व कमाई (YouTube Income) अनाथ आश्रमातील बालकांच्या संगोपनासाठी समर्पित केली जाते.

तुमचा एक 'Click' आणि आमचा एक 'Video' मिळून एखाद्या निरागस बालकाचे भविष्य उजळवू शकतो. या कमाईतून आम्ही त्या मुलांचा खालील सर्व खर्च करतो:

🍲 अन्न (पौष्टिक जेवण): एकही मूल भुकेले झोपणार नाही याची काळजी.

👕 वस्त्र (कपडे): त्यांच्या अंगावर सुबक आणि सन्मानाचे कपडे.

📚 शिक्षण: त्यांच्या पंखांना बळ देणारे दर्जेदार शिक्षण.

🩺 आरोग्य: उत्तम वैद्यकीय उपचार आणि काळजी.

जेव्हा तुम्ही आमचे व्याख्यान ऐकता, ते लाईक करता किंवा इतरांना शेअर करता, तेव्हा तुम्ही केवळ विचार ऐकत नसता, तर एका अनाथ बालकाच्या आयुष्याला आकार देत असतात

"तुमची साथ... एका निरागस आयुष्याची नवी पहाट!"


Priye Kavite

पटलं तर चॅनला सबस्क्राईब करा

2 years ago | [YT] | 21

Priye Kavite

श्रीराम मंदिर #अयोध्या येथे समस्त सृष्टीचे आदर्श,मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
आपल्या सर्वांचा बंधुभाव वाढीस लागून सर्वांना आनंदी जीवन लाभो ही प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना.🙏

आपला रामभक्त कवी बाबासाहेब ढाकणे प्रियेकविते संपादक

2 years ago | [YT] | 12

Priye Kavite

प्रचंड जनसागर, उसळणार भगवान भक्ती गडावर.
एक दिवस एक्कीसाठी,लोकनेत्याच्या लेक्कीसाठी.💪💪💪💪

3 years ago | [YT] | 144

Priye Kavite

या वर्षी महाराष्ट्रातील सर्वाच रेकॉर्ड ब्रेक. पब्लिक असणार सावरगाव च्या दसरा मेळावाला.

3 years ago | [YT] | 75

Priye Kavite

3 years ago | [YT] | 14

Priye Kavite

लोकनेत्या आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

3 years ago | [YT] | 80

Priye Kavite

4 years ago | [YT] | 30

Priye Kavite

महाराष्ट्रातील नवोदित कवींना कळविण्यात येत आहे.की,
प्रिये कविते या यूट्यूब चैनलच्या वर्धापनदिनानिमित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत
तसेच (काव्य रत्न) पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 22मे 2022रोजी संपन्न होणार आहे. तरी ज्यांना या स्पर्धेत सहभागी होयचे आहे .आशा कवींनी आपल्या स्वलिखित कविताचा व्हिडिओ पाठवावा

कवितेचे विषय
1निसर्ग. 2 राजकारण. 3 आई. 4 बाप. 5 मित्र .6 प्रेम .7 शेती. 8 शाळा . 9 साहित्य .10 संस्कार.

प्रिये कविते संपादक मंडळ व्हाट्सअप नंबर 9325760684

4 years ago (edited) | [YT] | 9

Priye Kavite

सन उत्सव डिजिटल बॅनर शिकण्यासाठी चॅनला सबस्क्राईब करा https://youtu.be/PEaQDgN8mbI

5 years ago | [YT] | 17