✨ Welcome to I Love Nashik – The Wine Capital of India 🍇
📍 Discover the best of Nashik:
✈️ Travel Spots | 🍲 Food | 🚩 Culture | 📰 News & Events

👉 Our mission is to showcase Nashik’s beauty, history, and lifestyle to the world!
Subscribe now and be a proud part of #ILoveNashik | #TrendingNashik 🌍 MH–15

🌸 नाशिककरांसाठी, नाशिककरांनी तयार केलेलं व्यासपीठ 🌸
🍇 I Love Nashik मध्ये आपलं स्वागत!
इथे मिळेल –
✈️ नाशिकची पर्यटन ठिकाणं | 🍲 खवय्यांसाठी स्पेशल फूड | 🚩 संस्कृती | 📰 बातम्या & अपडेट्स

💁 पेज नक्की Follow करा 🙏
❤️ Subscribe करा आणि बोला – जगात आगळी आपली नाशिक नगरी! 🌍

#ILOVENASHIK #NAHISK #NASHIKNEWS #nashik #nashikcity #india #maharashtra


I Love Nashik

🚨 अधिकृत निवेदन | I ❤️ Nashik

प्रिय नाशिककरांनो,

I ❤️ Nashik हे नाशिककरांसाठी समर्पित अधिकृत डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही प्रसिद्ध करत असलेली प्रत्येक बातमी, अपडेट आणि माहिती शक्य तितक्या विश्वासार्ह स्रोतांमधून पडताळणी करूनच प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो.

आमचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था, समाज, धर्म किंवा राजकीय पक्षाच्या भावना दुखावणे नसून, नाशिककरांपर्यंत अचूक, जबाबदार आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवणे हा आहे.

📌 महत्त्वाची सूचना:
सोशल मीडियावर "I Love Nashik" किंवा तत्सम नावाने इतर पेजेस किंवा अकाउंट्स असू शकतात. त्यांचा आमच्या अधिकृत I ❤️ Nashik प्लॅटफॉर्मशी कोणताही संबंध नाही. अशा कोणत्याही पेजवरील माहिती, पोस्ट किंवा कृतीसाठी I ❤️ Nashik जबाबदार राहणार नाही.

जर आमच्या कोणत्याही पोस्ट, बातमी किंवा माहितीबाबत काही सूचना, दुरुस्ती किंवा अधिकृत माहिती द्यायची असेल, तर कृपया आमच्या अधिकृत माध्यमांद्वारेच संपर्क साधा.


#ILoveNashik #Nashikcity #nashikkar #NashikNews #Official #Verified #DigitalMedia #Maharashtra #News #LocalNews #TrustedNews #Nashikkar #CommunityFirst #NashikUpdates #NashikCity #MaharashtraNews #PublicInformation #OfficialNotice

2 months ago (edited) | [YT] | 0

I Love Nashik

🛑 नाशिककरांनो, 🪁 नायलॉन मांजा वापरू नका — जीव धोक्यात येतो!

🛑 नायलॉन मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर प्राणघातक आहे!

दरवर्षी नायलॉन मांजामुळे —
❌ निष्पाप नागरिक जखमी होतात
❌ दुचाकीस्वारांचे गळे कापले जातात
❌ पक्षी व प्राणी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडतात

⚠️ नायलॉन मांजा विघटन न होणारा असून तो पर्यावरणासाठीही मोठा धोका ठरतो.

⚖️ कायदा काय सांगतो?
🚨 नायलॉन मांजाचा वापर, विक्री आणि साठा पूर्णपणे बंदीस्त आहे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते.

🙏 आज एक जबाबदार निर्णय घ्या…
🎉 सण साजरे करताना आनंदासोबत जबाबदारीही पाळूया.

✅ फक्त कापसाचा / सुरक्षित मांजा वापरा
❌ नायलॉन मांजाला स्पष्ट “नाही” म्हणा.

📢हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 📢

⚠️ ही पोस्ट फक्त जनजागृतीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही व्यक्ती, समुदाय किंवा सणाविरुद्ध नाही.
.
.
.
📲 ❤️ नाशिकच्या प्रत्येक अपडेट, न्यूज, लाईव्ह कवरिंग आणि ग्राउंड रिपोर्टसाठी आम्हाला Follow करा!
📲 Follow 👉 @ilovenashik.in


#MakarSankranti #NashikCity #NashikGram #ViralContent #NoNylonManja #SaveLives #SaveBirds #NashikAwareness #ILoveNashik #PublicSafety #ResponsibleCelebration #SafeFestival

9 months ago (edited) | [YT] | 0

I Love Nashik

🚩 नाशिककरांच्या हक्काचं व्यासपीठ – “I ❤️ Nashik” 🚩
आपल्या नाशिक शहराची संस्कृती, अन्न, प्रवास, बातम्या आणि खास गोष्टी
👉 आता मिळणार एकाच ठिकाणी!
😎 Follow करा आणि
आपल्या शहराचा अभिमान जगभर पसरवा 🌍
📍 कारण – “जगात आगळी, आपलीच नाशिक नगरी” ❤️
.
.
.
.
.
#ILoveNashik #ILoveNashikCommunity #TrendingNashik #Nashikkar #NashikCity #MH15 #NashikFoodie #NashikDiaries #NashikLovers #NashikClick #NashikTourism #NashikLife #ExploreNashik #NashikUpdates #LoveNashik #MyNashik

1 year ago | [YT] | 1