भक्ती मंजिल | मराठी 🚩

🙏 आपल्या "भक्ती मंजिल" या YouTube चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. 🙏

या चॅनेलवर तुम्हाला विदर्भ पंढरपूर महाराष्ट्र येथील Vlog video आणि AI generated भक्ती कथा, संतांची प्रेरणा देई कथा या channel वर पहायला मिळेल. व
मराठी भक्ती कथा, लोककथा, संतांच्या प्रेरणादायी गोष्टी, भक्तिगीते, अभंग, कीर्तन, आध्यात्मिक विचार, भक्ती स्टेटस आणि धार्मिक माहिती पाहायला मिळेल.

आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही नियमितपणे नवीन व्हिडिओ अपलोड करतो.

🔔 चॅनेल Subscribe करा आणि भक्तीच्या या सुंदर प्रवासाचा भाग बना.

जय हरी विठ्ठल! 🚩

🙏🚩Jay Swami Chaitanya Maharaj. 🙏🚩