Marathi Healing मध्ये तुमचं मनापासून स्वागत 🌿 Marathi Healing | मातृभाषेतून प्रत्येकासाठी हीलिंग
हे चॅनल प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात emotional healing, mental peace, self-confidence, positive mindset आणि inner transformation हवी आहे.
इथे आपण मन, भावना आणि आयुष्य heal करण्याचा सुंदर प्रवास एकत्र करणार आहोत.”
या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
✨ Emotional Healing Guidance
✨ EFT Tapping Sessions
✨ Ho’oponopono Healing
✨ Meditation & Relaxation
✨ Stress & Anxiety Healing
✨ Relationship & Self-Love Guidance
✨ Positive Affirmations
✨ Life Coaching & Motivation
✨ Mindset Transformation
आपलं मन, भावना आणि आयुष्य heal करून अधिक शांत, आनंदी आणि powerful जीवन जगण्यासाठी आपण एकत्र प्रवास करूया 🤍
Subscribe करा आणि healing च्या या सुंदर प्रवासाचा भाग बना 🌿
भावनिक शांती | आत्मविश्वास | आनंदी आयुष्य
Marathi Healing | सर्वांसाठी मातृभाषेतून हिलींग
🌸 *पितृपक्ष स्पेशल – पूर्वजांसाठी हीलिंग* 🌸
आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही केलं…
आज कृतज्ञतेने त्यांना स्मरून, त्यांच्या आशीर्वादाची भावना मनात ठेवून एक सुंदर Healing प्रार्थना करूया . 🙏✨
💫 विशेष मोफत Healing Session
🕘 दररोज सकाळी 9:00 वाजता
📺 YouTube Live – *मराठी हीलिंग* या चॅनेलवर
या सत्रात सहभागी व्हा आणि काही क्षण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी द्या. ❤️
🌿 पूर्वजांची शांती
❤️ कुटुंबातील एकता
🌱 जीवनात समृद्धी
☀️ सकारात्मक ऊर्जा
📅 *1 ऑक्टोबरपासून दररोज सकाळी 9 वाजता*
👉 *Live सहभागी होण्यासाठी: सबस्क्राइब करा सदस्यता घ्या*
YouTube Channel : youtube.com/@MarathiHealing
*हा संदेश आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येकापर्यंत नक्की पोहोचवा*.
कदाचित तुमच्यामुळे कोणाला तरी या पवित्र Healing मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. 🙏🌸
|| सर्वे पितरः सुखिनः सन्तु ||
2 days ago | [YT] | 9
View 0 replies
Marathi Healing | सर्वांसाठी मातृभाषेतून हिलींग
मन शांत करणारी धन्यवाद धुन
https://youtu.be/2ZF0yjWelB0
2 months ago | [YT] | 2
View 0 replies