Bhakti Pooja या चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत आहे 🙏

हे चॅनेल समर्पित आहे शुद्ध भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक शांततेसाठी.
येथे तुम्हाला मिळतील—

🔔 मराठी भजन
🪔 आरती व पूजा विधी
📿 मंत्र, जप आणि नामस्मरण
🌸 देवांची कथा व भक्ती संदेश
🕉️ सनातन धर्माची आध्यात्मिक परंपरा

दैनंदिन जीवनात शांती, सकारात्मकता आणि भक्तीभाव निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

जर तुम्हाला
✨ देवभक्ती
✨ अध्यात्म
✨ मराठी भजन-आरती आवडत असतील
तर हे चॅनेल Subscribe करा आणि भक्तीच्या या प्रवासात सहभागी व्हा 🙏

🙏 जय श्रीराम | 🕉️ हर हर महादेव | 🚩 जय भवानी | विठ्ठल विठ्ठल 🙏


Bhakti Pooja

🙏🙏श्री पुरुषोत्तम मास कथामृत 🙏🙏
|| श्री अधिकमास माहात्म्य कथासार अध्याय ६ ||

3 months ago | [YT] | 0

Bhakti Pooja

अधिक मास // धोंड्याचा महिना 2026 :
|| अधिकमास कहानी ||
अधिक महिन्यात एकदा तरी ही कहाणी नक्की ऐका.
फक्त ऐकल्याने मिळेल पुण्य.

4 months ago | [YT] | 1