Marathi Quick Summary

जगातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकाचे सारांश व प्रेरणादायी माहिती, महान व्यक्तीची माहिती आणि सामान्य ज्ञान संबंधित व्हिडिओ अपलोड या चॅनल च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
This channel contains Motivational , Inspirational and Life Transforming videos in Marathi.Also you will get success tips, wealth management, health management videos in Marathi. Also we are creating biographies of great peoples from history , also we give bestseller book summaries in Marathi , also small tips and techniques to live Happy and Joyful Life. I hope all those who visits this channel will find some wisdom in each and every video on this channel.
marathi quick summary,
marathi book summary,
book summary in marathi,
motivational video marathi,
inspirational marathi video,
success motivation,
think and grow rich marathi summary,
the power of your subconscious mind marathi,
rich dad poor dad marathi summary,
best marathi youtube channel,
success tips marathi,
Please Subscribe



Marathi Quick Summary

नमस्कार मित्रांनो,
अगदी थोड्याच कालावधीमध्ये Marathi Quick Summary या कुटुंबातील सदस्याची संख्या 5 हजार च्या वर पोहोचली आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचे ❤️मनस्वी मी आभार व्यक्त करतो. आपण मला अशाच प्रकारे सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो. आपल्याला माझ्याशी काही बोलायचं असेल तर comment मध्ये आपले मत व्यक्त करू शकता. चूकभूल आढळली तर वेळीच कळवत चला मी दुरूस्ती करून घेत जाईन. पुन्हा एका खूप खूप धन्यवाद 🙏

1 month ago | [YT] | 4

Marathi Quick Summary

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐

5 months ago | [YT] | 4

Marathi Quick Summary

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

7 months ago | [YT] | 5

Marathi Quick Summary

गुढीपाडवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

7 months ago | [YT] | 7

Marathi Quick Summary

भारतीय महिलांनी आपल्या कर्तृत्वाने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

आई, डॉक्टर, इंजिनीयर, सायंटिस्ट, उद्योजक, पोलीस ऑफिसर अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठं यश मिळवलं आहे.

स्त्री म्हणजे फक्त घराची शोभा नाही…
तर ती आहे घराची ताकद, समाजाची प्रेरणा आणि देशाची प्रगती.

चला या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
भारतीय महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करूया. 🌸

8 months ago | [YT] | 4

Marathi Quick Summary

Happy Makar Sankranti

9 months ago | [YT] | 3

Marathi Quick Summary

Marathi Quick Summary कुटुंबातील सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सदा सुखद आणि आनंदी राहो.

1 year ago | [YT] | 4

Marathi Quick Summary

Thank you for Supporting me and our Marathi Quick Summary family members reached 1k Subscribers

1 year ago | [YT] | 3