! श्री स्वामी समर्थ ! 🌺
नमस्कार ! सर्वांचे आपल्या " गॉड इस ग्रेट " या चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत.चॅनेलमध्ये महादेवांचे,श्री गणेश,स्वामी समर्थांचे,दत्तगुरूंचे, इतर देवी देवताचे स्तोत्र,आरती,मंत्र,प्रवचन,नामस्मरण,ग्रंथाचे कथासार प्रकाशित होतील.आध्यात्मिक व धार्मिक माहिती,दत्त संप्रदाय, प्रेरणादायी गोष्टी- Motivational & Inspirational,सणवार,उत्सव,उपाय,नित्यसेवा,व्रत,उपवास,पूजा,एकादशी,प्रदोष,जप,प्रार्थना,अभंग व विधी यांची माहिती देणार आहे. सप्तशती,चालीसा,अष्टक,व्रत कथा,कहाणी,चरित्र ग्रंथ,पारायण,पौराणिक कथा,कौटुंबिक कथा,बोधकथा,मोटिवेशनल स्टोरीज असे बरेच व्हिडिओ असतील.

Welcome to our channel “God is great”.Here,we share the teachings and stories of Swami Samarth,shri ganesh,lord shiva and other deities,spiritual devotional videos about Indian festival,rituals,vrat/upvas stories,puja vidhi,Aarti,Mantra and much more to bring positivity in life.

कृपया “God Is Great” या आपल्या चॅनेलला 👍 SUBSCRIBE करा आणि 🔔 Icon ला Click करा.

धन्यवाद !

Enquiry:-pk1669463@gamil.com
Music 🎵 -youtub लायब्ररी


God is great

🌺 आज हरतालिका+ सोमवार+ गणेश चतुर्थी तसेच ५० वर्षातील १३ व योग ज्या दिवशी रवि योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग यांसारख्या अत्यंत शुभ नक्षत्रांचे आणि योगांचे संकलन होत आहे, ज्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे फळ अनेक पटींनी वाढते. ही संधी चुकवू नका 🚩 फक्त घरात लावा हा गणेश कार्यसिद्धी मंत्र 🙏
https://youtu.be/Zgm4pJKqclc

1 week ago | [YT] | 3

God is great

🚩संपूर्ण शिव परिवाराची कृपा एकाच वेळी मिळवण्याचा आज दुर्मिळ महायोग 🌺
हरतालिका हे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आराधनेचे व्रत आहे, तर गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी एकाच वेळी शिव, पार्वती आणि गणेश (संपूर्ण शिव परिवार) यांचे पूजन करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. घरात लावून ठेवा हा मंत्र... शतपटीने सौख्य नांदेल 🙏
https://youtu.be/hMGmVLdcXA4

1 week ago | [YT] | 2

God is great

🌺५० वर्षांतील केवळ १३ वा योग ... ही संधी चुकवू नका 🚩
गेल्या ५० वर्षांचा विचार केला तर हा योग केवळ १३ वेळा आज आला आहे. भक्ती आणि कौटुंबिक सौख्यासाठी साधना करण्यासाठी अत्यंत विशेष आणि कल्याणकारी संधी!
https://youtu.be/hLDpcftDMBc

1 week ago | [YT] | 2

God is great

🚩आज अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ योग🙏
दिवशी एकाच वेळी शिव, पार्वती आणि गणेश (संपूर्ण शिव परिवार) यांचे पूजन करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे
हा व्हिडिओ आजच पूर्ण पहा.
https://youtu.be/IWiX4tHpWWc

1 week ago | [YT] | 3

God is great

🌺आज सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत 🙏
https://youtu.be/Zh6vmruSR3Y
संपूर्ण शिव परिवाराची एकाच वेळी कृपा: हरतालिका हे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आराधनेचे व्रत आहे, तर गणेश चतुर्थी हा बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी एकाच वेळी शिव, पार्वती आणि गणेश (संपूर्ण शिव परिवार) यांचे पूजन करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे.
ही संधी सोडू नका... फक्त हा मंत्र घरात लावून ठेवा...या योगामुळे कुटुंबात सुख, समृद्धी आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते.

1 week ago | [YT] | 2

God is great

तुमच्या आयुष्यात किंवा नात्यांमध्ये सध्या तुम्हाला सर्वात जास्त कशाची गरज वाटते?
👇🔗https://youtu.be/Zh6vmruSR3Y
या सर्व गोष्टींचे संतुलन मिळवण्यासाठी, शिव-शक्तीचा हा अत्यंत प्रभावी मंत्र १०८ वेळा नक्की ऐका. ही १५ मिनिटे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील.

1 week ago | [YT] | 1

God is great

🔱 हरतालिका आणि गणेशोत्सवाचा अत्यंत शुभ संयोग! 🌸 गणपती बाप्पा मोरया! हर हर महादेव!

आपण कोणत्याही वयाचे असू... रोजच्या धावपळीत, कामाच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये कधीतरी मनाची खूप चिडचिड होते, घरात विनाकारण तणाव निर्माण होतो. अशा वेळी मनाला स्थिरता आणि नात्यांना प्रेमाची ऊर्जा देणारा एकच महामंत्र आहे— 'ॐ उमामहेश्वराभ्यां नमः'.या शुभ पर्वावर, तुमच्या संसाराच्या कल्याणासाठी, सुखासाठी आणि मानसिक शांततेसाठी फक्त १५ मिनिटे काढून हा १०८ वेळा मंत्र जप नक्की ऐका.

अविवाहित असो वा विवाहित, आपल्या प्रत्येकाच्या जगण्याशी आणि नात्यांशी हा जप थेट जोडलेला आहे.शेवटच्या मिनिटापर्यंत हा जप ऐकताना, स्वतःच्या आत होणारा सकारात्मक बदल तुम्हाला नक्की जाणवेल.

👇 खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच पूर्ण जप ऐका:🔗 [https://youtu.be/Zh6vmruSR3Y]

डोळे बंद करा, आणि या विश्वाच्या मूळ ऊर्जेत विलीन व्हा... तुमच्या मित्र-परिवारालाही नक्की शेअर करा! 🙏✨#Haratalika #GaneshChaturthi #OmUmaMaheshwarabhyamNamah #MarathiMantra #Peace #MentalHealth

1 week ago | [YT] | 1

God is great

शास्त्रानुसार, घरात सतत होणारे वाद आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता मानला जातो? 🤔
https://youtu.be/vaP7Lbs-1gc
महाराजांच्या कृपेने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा हा मंत्र १०८ वेळा ऐका आणि फरक अनुभवा!

1 week ago | [YT] | 3

God is great

तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कुलदैवत ज्योतिबा महाराजांचे स्मरण कोणत्या दिवशी प्रामुख्याने करता? 🌸
https://youtu.be/NMUERbvT1iU
आजच्या विशेष दिवशी घरात सुख-शांती नांदण्यासाठी महाराजांचा हा अत्यंत शांत आणि शक्तिशाली १०८ वेळा महाजप नक्की ऐका!

1 week ago | [YT] | 1

God is great

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीचे केदारनाथ, श्री ज्योतिबा महाराज यांच्या चरणी सुख-शांतीसाठी कोणती जयघोष सर्वात प्रिय आहे? https://youtu.be/Hz7xSkoR4Ck
महाराजांच्या आशीर्वादाने घरातील वाद, दारिद्र्य दूर करून सुख-शांती मिळवण्यासाठी "ॐ श्री जोतिबा देवाय सुख शांती देही नमः" या महामंत्राचा १०८ वेळा जप आज घरात नक्की लावा!

1 week ago | [YT] | 2