Swami Sawali ★™

🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏

✨ स्वामी सावली चॅनलवर आपले हार्दिक स्वागत! जीवनाच्या नागमोडी वाटेवर चालताना प्रत्येकाला एका सावलीची गरज असते, ती सावली म्हणजे श्री स्वामी समर्थ. 🌿

📖 येथे आपणास: स्वामींच्या लीला, भक्तांचे अनुभव, नामस्मरण आणि आध्यात्मिक संदेश नियमित पाहायला मिळतील. भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत! ❤️

⚙️ Video Creation Process:
This channel features 100% original human editorial value.
🔹 Scripting: Every script is heavily researched & self-written.
🔹 Editing: Stylized visual masking (Misty Blur Circle) is used to optimize text presentation.
🔹 Pacing: Rapid line-by-line Typewriter titles prevent repetitive loops.

🔔 Disclaimer:
🎙️ Audio: Recorded in my own real human voice (No AI/TTS).
🖼️ Media: Visuals/Sounds are self-created or fully licensed.
⚠️ Content: Strictly for educational & devotional purposes. No medical/legal claims.

🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏



Swami Sawali ★™

🚩🚩!! श्री स्वामी समर्थ !!🚩🚩

1 week ago | [YT] | 30

Swami Sawali ★™

🙏 श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ ! गुरुकृपा सदैव तुमच्यावर राहो! 🕉️
संपूर्ण व्हिडीओ एकदा अवश्य बघा आणि आपले विचार कळवा !

2 weeks ago | [YT] | 0

Swami Sawali ★™

जिथे बाप्पांवर श्रद्धा असते, तिथे संकट कितीही मोठं असलं तरी मार्ग नक्कीच सापडतो. ❤️
विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने आयुष्य भरून जावो. 🙏🐘🌺

॥ श्री गुरुदेव दत्त । श्री स्वामी समर्थ ॥

🌼 Swami Savali परिवाराकडून सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩🙏

1 month ago (edited) | [YT] | 46

Swami Sawali ★™

एकदा हा संपूर्ण व्हिडीओ नक्की ऐका ! श्री गुरुदेव दत्त ! ❤️🙏🔱

1 month ago | [YT] | 0

Swami Sawali ★™

🙏 दत्तभक्तांनो, पुढील गुरुचरित्राचे अध्याय तुम्हाला कोणत्या स्वरूपात आवडतील?

📖 संपूर्ण मूळ अध्यायाचे पठण की 📚 सविस्तर सारांश + कथा + शिकवण

**तुमची पसंती लवकरात लवकर Comment मध्ये नक्की सांगा. 👇🙏**

1 month ago (edited) | [YT] | 9

Swami Sawali ★™

🙏 दत्तभक्तांनो, पुढील गुरुचरित्राचे अध्याय तुम्हाला कोणत्या स्वरूपात आवडतील? ❤️

📖 संपूर्ण मूळ अध्यायाचे पठण
📚 सविस्तर सारांश + कथा + शिकवण

**तुमची पसंती Comment मध्ये नक्की सांगा. 👇🙏**

जय गुरुदेव ❤️

1 month ago | [YT] | 10

Swami Sawali ★™

🙏 दत्तभक्तांनो, आपल्या अध्याय 52 च्या सारांशाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुढील अध्यायांबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. ❤️

तुम्हाला गुरुचरित्राचे अध्याय कोणत्या स्वरूपात पाहायला/ऐकायला जास्त आवडतील?

तुमचं मत Poll मध्ये vote करून नक्की सांगा. 🙏

जय गुरुदेव 🙏

1 month ago | [YT] | 2

Swami Sawali ★™

💫🔱 😒सर्वजण त्याला वेडा म्हणत होते| पण गुरूंवर अढळ विश्वास होता! | श्री गुरुचरित्र कथा ! एकदा अवश्य ऐका😊🙏❤️
https://youtu.be/nBMXAgGpQyg

1 month ago (edited) | [YT] | 24

Swami Sawali ★™

श्री स्वामी समर्थ 🙏

“ही फक्त एक Channel नाही…
हा आपला भक्तीचा परिवार आहे. ❤️”
- स्वामी सावली 🌺

1 month ago (edited) | [YT] | 47