"Rahul Birodkar" YouTube चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत!

मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी भाषेत खास व्ह्लॉग्स आणि संस्कृतीची मखमली सफर:

• कोकण, ठाणे आणि मुंबईतील स्वस्त आणि सुंदर शॉपिंगचे अनोखे अनुभव
• कोकण महोत्सव, परंपरा आणि रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम
• मनमोहक कोकणी आणि मालवणी भजने
• ठाणे-मुंबईतील प्रसिद्ध मंदिरे आणि बाजारपेठा
• कोकणातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांची मजेदार प्रवास कहाणी

ही खास मराठी भाषिकांसाठीची निर्मिती आहे, जी तुम्हाला महाराष्ट्राच्या विविध रंगांनी, संस्कृतीने आणि जीवनशैलीने ओळख करून देईल.

आजच “Rahul Birodkar” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या या अद्भुत प्रवासाचा भाग व्हा!


Rahul Birodkar

🙏 नवीन व्लॉग आला आहे! ❤️

गणपती बाप्पाच्या सेवेत आम्ही भजन वाल्यांसाठी गरमागरम ब्रेड पॅटीस बनवल्या. कोकणातील ही सुंदर परंपरा आणि पूर्ण तयारीचा व्लॉग आता पाहा! 🎥

एक प्रश्न: तुमच्या गावात भजन वाल्यांसाठी काय बनवतात? 🤔
पॅटीस • वडापाव • अजून काही?

कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहून तुमचं मत द्या! 🙏

2 weeks ago | [YT] | 0

Rahul Birodkar

🔥 आजच शेवटचा दिवस! 🔥

CKP Hall, ठाणे येथे भरलेल्या कोकण बाजारात आम्हाला मिळाले भन्नाट कोकणी पदार्थ, सुंदर साड्या, ज्वेलरी आणि अनेक अनोखे स्टॉल्स! 😍

तुम्ही अजून भेट दिली नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. 👇

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. ❤️ आवडल्यास Like करा आणि Subscribe करायला विसरू नका!

तुम्हाला कोणता स्टॉल सर्वात जास्त आवडला? Comment मध्ये सांगा 👇

#KokanBazar #CKPHallThane #Thane #MarathiVlog #Konkan #Shopping #SupportLocal

4 months ago | [YT] | 0

Rahul Birodkar

कोकणचा झणझणीत स्वाद 😋🔥
फिश करी, सुकं चिकन, आणि मस्त कोम्बडी वडे — सगळं एका ठिकाणी!
👇 व्हिडिओ पाहा आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला काय जास्त आवडलं?
🎥 https://youtu.be/ZuqsEfb8IBI

#MalvaniFood #KokanFood #FoodVlog #MarathiVlogger #kokanmahostav #bhandup
‪@YouTube‬

11 months ago | [YT] | 0

Rahul Birodkar

🌴 कोकण महोत्सव २०२५ आलीय धमाल घेऊन! 🌊

मालवणी स्वाद, लोककला आणि भरपूर मजा — सगळं एकाच ठिकाणी 😍
तुमचा आवडता स्टॉल कोणता? कमेंटमध्ये नक्की लिहा 👇
🎥 पहा व्हिडिओ इथे 👉 https://youtu.be/q74NQkVJudg
#KokanMahotsav #MalvaniFood #MarathiVlog #Shorts #Viral

11 months ago | [YT] | 1

Rahul Birodkar

“आजचा भावपूर्ण मालवणी भजन 🎶 श्री गणेशा गौरी गणेशा – जरूर ऐका 🙏👇"

11 months ago | [YT] | 1

Rahul Birodkar

🎆 DIWALI PAHAT 2025 | ठाण्यातली दिवाळी पहाट 🌅 🎶
✨ Experience the magic of Upvan Lake as Thane wakes up to the festive beats of Diwali Pahat! Traditional vibes, music, sunrise, and pure celebration energy! 🌞💃

📍Location: Upvan Lake, Thane
📸 Vlog Link: https://youtu.be/ohYE5l5LyBk?si=coEjr...

👇 Watch now and feel the festive spirit!
💥 Don’t forget to LIKE ❤️ | COMMENT 💬 | SUBSCRIBE 🔔
Let’s celebrate #DiwaliPahat2025 together! 🪔

#ThaneVlog #DiwaliVibes #UpvanLake #MarathiCulture #FestiveMorning #ThaneDiwali #IndianFestivals #Vlog #SubscribeNow

11 months ago | [YT] | 4

Rahul Birodkar

कोकणातील पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन
मित्रांनो नवीन Video आली आहे नक्की जाऊन Check करा Like, Share and Subscribe करा 😃

1 year ago | [YT] | 2