द थॉट सर्कल / The Thought Circle

वर्तुळ अद्भुत,अविश्वसनीय आणि धक्कादायक विचारांचे.
जे तुमच्या अस्तित्वाला तपासेल आणि तुमच्या विचारांचा परीघ विस्तारेल.

पॉडकास्ट चर्चा, रहस्यमय गोष्टी, मुलाखती, डॉक्युमेंटरीज, थेट ग्राउंड रिपोर्ट, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला आपल्या थॉट सर्कल चॅनल वर पहायला मिळतील.

सबस्क्राईब करा आपलं चॅनल, द थॉट सर्कल.


द थॉट सर्कल / The Thought Circle

नमस्कार
आज नुकतेच आपल्या 'द थॉट सर्कल'चे 1,000 (एक हजार) सब्सक्राईबर पूर्ण झाले.
आणि 5,000 (पाच हजार) तासाचा वॉच टाईम देखील पूर्ण झाला.
हे आपण अगदी अल्पावधीतच पार केले आहे.
यासाठी तुम्हा सर्व सब्सक्राईबरचे आणि व्हिवरचे खूप खूप आभार
कंटेटच्या जोरावर अनेक शिखरं गाठत राहू.
खूप खूप आभार.

4 months ago | [YT] | 14