Shailesh Satpute 

नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या अधिकृत चॅनेलवर! 🚩

आमच्या चॅनेलवर तुम्हाला दररोज महाराष्ट्र आणि देशातील ताज्या घडामोडी, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स मिळतील. विशेषतः लाडकी बहीण योजना, रेशन कार्ड, शेतकरी कर्जमाफी आणि इतर सर्व सरकारी योजनांची खात्रीशीर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

आपल्या चॅनेलची वैशिष्ट्ये:
सरकारी योजना: लाडकी बहीण योजना, पीएम किसान आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचे नवीन अपडेट्स.
ताज्या बातम्या: महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे जलद कव्हरेज.
अध्यात्म: स्वामी समर्थ सेवा आणि कीर्तनाचे निवडक भाग.
पारदर्शकता: महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम.
आत्ताच 'Subscribe' करा आणि अपडेट राहा!


Shailesh Satpute

📌 1 जुलैपासून लागू झाले 10 मोठे नियम! ⚠️
हे बदल तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करू शकतात. 💰
पोस्ट सेव्ह करा आणि शेअर करा! ✅

#BreakingNews #1July #NewRules #India #Maharashtra #MarathiNews

2 months ago | [YT] | 4

Shailesh Satpute

यंदाच्या मान्सून आणि पावसाविषयी तुम्ही कोणाच्या सल्ला वर विश्वास ठेवणार? #Panjabraodakh #IMD #Monsoon

3 months ago | [YT] | 21

Shailesh Satpute

प्रशासकीय सेवेत नेहमीच आपल्या धडाडीच्या आणि कडक निर्णयांनी छाप पाडणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवेत, हा नागरिकांचा ध्यास तुम्हाला पटतोय का?
#TukaramMundhe #MaharashtraPolitics #MaharashtraCM #GeneralKnowledge #PublicOpinion

3 months ago | [YT] | 48

Shailesh Satpute

तुमच्या मते 'कॉकरोच जनता पार्टी' चे भविष्य काय असेल?

4 months ago | [YT] | 14

Shailesh Satpute

"पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत जाणार – पंतप्रधान मोदी" - यावर तुमचे मत काय?

4 months ago | [YT] | 4

Shailesh Satpute

रायगड किल्ल्यावर ५०+ दारूच्या बाटल्या सापडल्या... यासाठी जबाबदार कोण?
👇 रायगड किल्ल्यावर दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार धक्कादायक आहे. तुमच्या मते यासाठी कोण जबाबदार? खाली पर्याय निवडा आणि कमेंट करा.
#RaigadFort #Shivpremi #Poll

4 months ago | [YT] | 5

Shailesh Satpute

🙏 मनापासून धन्यवाद!
आज आपल्या “Shailesh Satpute” YouTube चॅनेलने 1,00,000 सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला! 🎉
हे यश फक्त माझे नाही, तर तुमच्या प्रत्येक Subscribe, Like, Comment आणि Share मुळे शक्य झाले आहे. ❤️
मी नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी चालू घडामोडी, ताज्या बातम्या आणि सरकारी योजनांची अचूक माहिती आणत राहणार आहे.
तुमचा विश्वास आणि प्रेम असेच कायम ठेवा.
पुढचा टप्पा आता 10 लाख सबस्क्राइबर्स! 🚀
💬 तुमचे आशीर्वाद आणि सपोर्ट असेच मिळत राहू द्या.
🙏 धन्यवाद! 1,00,000 सबस्क्राइबर पूर्ण!
— Shailesh Satpute

#ShaileshSatpute
#100KSubscribers
#100KFamily
#YouTubeMilestone
#ThankYouSubscribers
#MarathiYouTuber
#MarathiNews
#YouTubeFamily
#SubscriberCelebration
#YouTubeCreator
#NewsUpdates
#GovernmentSchemes
#YouTubeIndia
#100KCelebration
#SupportCreators

5 months ago | [YT] | 17

Shailesh Satpute

youtube.com/@tezkhabarshorts?si=mRHn56FXhrR0vT9Z

नमस्ते दोस्तों! 🙏
​आप सभी के प्यार और सहयोग से हमारे इस सफर में एक और नया अध्याय जुड़ने जा रहा है। मुझे आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि मैंने अपना नया हिंदी न्यूज़ चैनल "Tez Khabar Shorts" शुरू कर दिया है! 🚀
​यहाँ आपको मिलेंगी देश-दुनिया की तमाम बड़ी खबरें, वो भी सबसे तेज़ और सिर्फ एक मिनट में। ⏱️
​अभी नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और अपने इस नए चैनल को भी उतना ही प्यार दें। सब्सक्राइब करना न भूलें! 🔔
​लिंक: youtube.com/@tezkhabarshorts?si=mRHn56FXhrR0vT9Z
​धन्यवाद! ❤️
#TezKhabarShorts #HindiNews #BreakingNews #ShortNews #NewsUpdate #LatestNews #YoutubeShorts #NewsIndia #DailyNews #FastNews #HindiSamachar #CurrentAffairs #TrendingNews #ShortsVideo #NewChannel #Journalism #IndiaUpdates #NewsAlert #TezKhabar #YouTubeIndia

5 months ago | [YT] | 3

Shailesh Satpute

नमस्कार रसिक प्रेक्षको! आपल्या चॅनेलच्या पुढील प्रवासासाठी तुमची साथ हवी आहे. तुम्हाला आपल्या चॅनेलवर कोणत्या भाषेत व्हिडिओ पाहायला आवडतील?

हेलो प्यारे दर्शकों! हमारे चैनल को आगे बढ़ाने के लिए हमें आपके सपोर्ट की ज़रूरत है। आप हमारे चैनल पर किस भाषा में वीडियो देखना चाहेंगे?

6 months ago | [YT] | 7

Shailesh Satpute

🚨 Big Update on Channel! 🚨

दोस्तों, अब आपके अपने चैनल "Shailesh Satpute" पर
📰 मराठी के साथ-साथ हिंदी में भी खबरें देखने को मिलेंगी!
🎯 अब और भी ज्यादा लोगों तक सही और ताजी खबरें पहुंचाने का हमारा प्रयास रहेगा!
🙏 आपका प्यार और सपोर्ट ऐसे ही बनाए रखें ❤️
👉 अभी चैनल को Subscribe करें और Bell 🔔 दबाना ना भूलें!

#HindiNews #MarathiNews #YouTubeUpdate #BreakingNews #IndiaNews #NewsChannel #ShaileshSatpute #DigitalNews #DailyNews #TrendingNews 🚀🔥

6 months ago | [YT] | 14