संतवाणी विठूची

🙏🙏राम राम मंडळी मी एक नवीन चायनल बनवला आहे यात मी भक्ती पर गाणी, अभंग, गौळण गाणार आहे. जर तुम्हाला माझी गायलेली गाणी आवडली तर माझ्या गाण्यांना लाईक करा, शेअर करा, कंमेंट् करा आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. 🙏धन्यवाद 🙏
🙏मित्रांनो माझ्या चायनल ला सपोर्ट करा 🙏


#संत तुकाराम अभंग
#संत ज्ञानेश्वर अभंग
#संत एकनाथ अभंग
#संत मीराबाई अभंग
#संत जनाबाई अभंग
#संत चोखामेळा अभंग


संतवाणी विठूची

भगवान गणेशाचे एक प्रसिद्ध नाव ‘एकदंत’ का पडले?

1 month ago | [YT] | 4

संतवाणी विठूची

ऋषीपंचमी व्रतामध्ये ‘सप्तऋषी’ यांच्यासोबत कोणत्या देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे?

1 month ago | [YT] | 1

संतवाणी विठूची

महाभारतात शेतीचे प्रतीक मानले जाणारे भगवान बलराम यांचे प्रसिद्ध आयुध कोणते?

1 month ago | [YT] | 6

संतवाणी विठूची

सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏

1 month ago | [YT] | 9

संतवाणी विठूची

गणपती डेकोरेशन 12 जोतिर्लिंग स्वतः हाताने बनवल्या

1 month ago | [YT] | 16

संतवाणी विठूची

राजा पृथू यांच्याशी संबंधित कथेत पृथ्वीने कोणत्या रूपात त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी धाव घेतली?

1 month ago | [YT] | 0

संतवाणी विठूची

भगवान गणेशाचे वाहन कोणते आहे?

1 month ago | [YT] | 4