हिंदू आपली संस्कृती, मराठी आपला बाणा ! मरे पर्यंत आपला पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण,सेना !! . . आपल पेज किती लोकाना आवडत त्यानी subcribe करा | . . आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे 🙏✅
चांदीवली विधानसभेत मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. एका मराठी मुलीचे वडील अवघ्या आठ दिवसांपूर्वी वारले असताना, उदरनिर्वाहासाठी भुर्जी-पावची गाडी लावणाऱ्या त्या मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आली. दुसरीकडे बाहेरून येऊन अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या अनेक फेरीवाल्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. मग मराठी माणसांवरच हा दुहेरी न्याय का? मराठी माणसांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी असून अशा अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देत राहणार आहे...!!
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष कायम!
आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (थोडं लेट, पण थेट) आज शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक श्री. अभिजीत देसाई साहेब यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक २२ (नेरुळ /जुईनगर /सानपाडा) मधील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा पार पडला. सदर प्रसंगी प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
🚩 मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मराठी माणसाच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि संस्कृतीसाठी नेहमीच ठामपणे उभे राहणारे एक धडाडीचे नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे! त्यांची भाषणशैली, विचारांची धार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अजून बळ मिळो यासाठी प्रार्थना करतो. 🔥 मराठी माणूस – एकच मिशन! 🔥 🚩 राजसाहेबांसोबत – महाराष्ट्राच्या विकासासाठी! 🚩 👉 महाराष्ट्र सैनिक दिपक मांडवकर ✨ आपणास उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
🚨 सह्याद्री जागा हो! 🔥 राजसाहेब ठाकरे यांचा वृक्षतोडीविरोधात एल्गार | कर्जत LIVE
🚨 सह्याद्री जागा हो! 🔥 राजसाहेब ठाकरे यांचा वृक्षतोडीविरोधात एल्गार | टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पाविरोधात कर्जत LIVE 🌳✊
#सह्याद्रीजागाहो #राजठाकरे #RajThackeray #MNS #मनसे #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #कर्जत #Karjat #सह्याद्री #Sahyadri #वृक्षतोड #TreeCutting #SaveSahyadri #SaveTrees #SaveEnvironment #पर्यावरण #पर्यावरणसंरक्षण #टोरेंटहायड्रोपॉवर #TorrentHydroPower #महाराष्ट्र #Maharashtra #मराठीबातम्या #MarathiNews #महाराष्ट्रराजकारण #MaharashtraPolitics #राजकीयबातम्या #PoliticalNews #BreakingNews #LiveNews #Live #थेटप्रक्षेपण #जनआंदोलन #लोकआंदोलन #निसर्गवाचवा #झाडेवाचवा #SaveNature #PublicProtest #KarjatLive #MarathiLive #SocialMediaPower #TrendingNews #ViralVideo #महाराष्ट्राचीबातमी
4 weeks ago | [YT] | 31
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
🚨 आज TET चा पेपर फुटला?
4 months ago | [YT] | 123
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
ग्राहकांची लूट करणारे गुंडे, आता आले तुमच्यासाठी #तुकाराममुंडे!
"ग्राहक राजा आहे, गुलाम नाही!" 💧
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मोफत पिण्याचे पाणी मागणे हा तुमचा अधिकार आहे, उपकार नाही.
बाटलीबंद पाणी घेण्याची जबरदस्ती किंवा ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणे खपवून घेतले जाणार नाही.
हक्कांची जाणीव ठेवा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!
#TukaramMunde #CustomerRights #ग्राहक_हक्क #जनतेचा_आवाज #हक्कासाठी_लढा
5 months ago | [YT] | 74
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
"मोफत छत्री + मोफत साडी + मोफत प्रेशर कुकर = चांदीवलीकरांच्या घरात मोफत पावसाचे पाणी आणि लाखोंचे नुकसान...!!!
#राजसाहेबांचाभानुशाली
5 months ago | [YT] | 116
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
पदाधिकारी मेळावा
मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक जिल्हा आणि मनपा क्षेत्र
शनिवार दि. २० जून २०२६ | सकाळी १०.०० वा.
स्थळ : रंगशारदा हॉल, लिलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई
प्रमुख मार्गदर्शक
मा. श्री. राजसाहेब ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
5 months ago | [YT] | 140
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
चांदीवली विधानसभेत मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. एका मराठी मुलीचे वडील अवघ्या आठ दिवसांपूर्वी वारले असताना, उदरनिर्वाहासाठी भुर्जी-पावची गाडी लावणाऱ्या त्या मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे बाहेरून येऊन अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या अनेक फेरीवाल्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. मग मराठी माणसांवरच हा दुहेरी न्याय का?
मराठी माणसांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी असून अशा अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देत राहणार आहे...!!
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना
🚩 मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष कायम!
#MNS #RajThackeray #Chandivali #MarathiManus #MaharashtraNavnirmanSena #Mumbai #MarathiNews #MNSMovement #JusticeForMarathiManus #ViralNews #MumbaiPolitics #AmitThackeray #MarathiYouth #MNSNews #ChandivaliVidhansabha 🚩
5 months ago | [YT] | 28
View 0 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
"रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा"
आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (थोडं लेट, पण थेट) आज शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक श्री. अभिजीत देसाई साहेब यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक २२ (नेरुळ /जुईनगर /सानपाडा) मधील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा पार पडला. सदर प्रसंगी प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
रुग्णवाहिकेसाठी संपर्क - 9326171729 / 7743845796 / 9619687177
MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray Gajanan Kale MNS Abhijit Desai MNS - अभिजित देसाई Akshay Bhosle MNS
धन्यवाद
अक्षय लक्ष्मी श्रीकांत भोसले
विभाग अध्यक्ष - प्रभाग क्रमांक २२
मनसे - नवी मुंबई
5 months ago | [YT] | 142
View 3 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलाना शाळेय वस्तूचे वितरण करण्यात आले !!!!
5 months ago | [YT] | 131
View 1 reply
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
🚩 मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
मराठी माणसाच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि संस्कृतीसाठी नेहमीच ठामपणे उभे राहणारे एक धडाडीचे नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे!
त्यांची भाषणशैली, विचारांची धार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अजून बळ मिळो यासाठी प्रार्थना करतो.
🔥 मराठी माणूस – एकच मिशन! 🔥
🚩 राजसाहेबांसोबत – महाराष्ट्राच्या विकासासाठी! 🚩
👉 महाराष्ट्र सैनिक
दिपक मांडवकर
✨ आपणास उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
@mnsadhikrut
@MNSSocial
5 months ago (edited) | [YT] | 151
View 3 replies
Maharashtra Sainik Deepak Mandavkar
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेसाठी खास उपक्रम! 🚩
१४ जून रोजी मुंबईतील दुचाकी वाहनधारकांसाठी पेट्रोलवर प्रति लिटर ₹५ सूट देण्यात येणार आहे.
जनतेच्या हितासाठी आणि वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हा छोटासा दिलासा.
📍 स्थळ: एच. पी. बत्रा पेट्रोल पंप, साकी-विहार रोड, साकीनाका, मुंबई
⏰ वेळ: सकाळी ९ ते रात्री ९
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹
#राजसाहेबठाकरे #मनसे #वाढदिवसविशेष #PetrolDiscount #Chandivali MNS 🚩
@mahendrabhanushali5616
@mnsadhikrut
@MNSSocial
@TV9MarathiLive
5 months ago | [YT] | 77
View 0 replies
Load more