The Uday Nirgudkar Show हा एक मराठी विचारमंच आहे. या माध्यमातून आम्ही भारताच्या दृष्टीकोनातून जग आणि जगातील महत्वाच्या घडामोडी उलगड़ून दाखवायचा प्रयत्न करतो.
विविध देशातील व्यापारयुध्दे, राजकीय डावपेच, साहित्य, पर्यावरण, समाजजीवन, कुटुंबव्यवस्था, बदलते तंत्रज्ञान असा विलक्षण पट आम्ही उलगडून दाखवत आहोत.
आम्ही जगातील बदलत्या राजकारणाचा, भू-राजनैतिक आणि भू-सांस्कृतिक घडामोडींचा भारतावर आणि आपल्या राज्यावर पडणारा प्रभाव अशा प्रकारच्या विविध विषयांचे तर्कशुद्ध मराठी विश्लेषण करणे आणि समजून घेणे, हाच आपला हेतू आहे.
यात भारतातील आणि महाराष्ट्रामधील महत्वाच्या घटनांवर भाष्य आहे. ते तुम्हाला विचार करण्याची एक निश्चित दिशा देईल.
The Uday Nirgudkar Showच्या माध्यमातून विचार करा, चर्चा करा आणि भारताच्या भविष्याचा विचारशील भाग व्हा.
The Uday Nirgudkar Show
IIT Bombay मध्ये ‘तुकडे तुकडे गँग’? आंदोलनावर सवाल!
विद्यार्थ्यांचे प्रश्न, प्रशासनाची जबाबदारी आणि आंदोलनातील राजकीय हस्तक्षेपाचे आरोप—या सगळ्याकडे कसं पाहायला हवं?
या विषयावरील आमचं विश्लेषण चॅनलवर पाहा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणते ठोस बदल आवश्यक आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये मांडा.
#IITBombay #StudentProtest #MarathiNews
7 hours ago | [YT] | 23
View 1 reply
The Uday Nirgudkar Show
गणपतीची पूजा कोणी करायची? सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यात अभिनेत्री भाग्यश्री यांच्या गणपती आरतीवरून निर्माण झालेला वाद चर्चेत आहे.
या वादाचा संदर्भ आणि श्रद्धा, परंपरा व पूजेच्या मानाचा प्रश्न यांचे सविस्तर मराठी विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहा.
तुम्हाला काय वाटतं? तुमची भूमिका सभ्य भाषेत कमेंटमध्ये मांडा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा.
#Bhagyashree #Sangli #Ganpati
1 day ago | [YT] | 56
View 6 replies
The Uday Nirgudkar Show
IIT Bombay प्रकरण: विद्यार्थ्यांना न्याय हवा, प्रश्नांची उत्तरं हवीत!
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरचं आंदोलन, कॉलेज प्रशासनाची जबाबदारी आणि CJP च्या सहभागाची गरज आहे का, या मुद्द्यांवर या व्हिडिओत परखड भाष्य.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद व्हायला हवा. निष्पक्ष चौकशी आणि ठोस उपायांना प्राधान्य देऊन हा विषय हाताळता येणार नाही का? बाहेरील संघटनांच्या हस्तक्षेपाची गरज काय?
तुमच्या मते कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी पुढे कोणती पावलं उचलावीत? कमेंटमध्ये संयमाने मत मांडा.
#IITBombay #StudentProtest #CJP #MarathiNews #MarathiAnalysis
3 days ago | [YT] | 91
View 2 replies
The Uday Nirgudkar Show
संघर्षयोद्धा झालात… समन्वय योद्धा कधी होणार? मनोज जरांगे पाटील यांना थेट सवाल!
मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षासोबत संवाद आणि समन्वयाची गरज किती? समाजाच्या मागण्या पुढे नेताना सर्वांना सोबत घेण्याची जबाबदारीही नेतृत्वाची असते का?
याच मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण आमच्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये पाहा.
तुमच्या मते जरांगे यांनी पुढे कोणती भूमिका घ्यायला हवी? कमेंटमध्ये मत मांडा. 👇
#ManojJarangePatil #MarathaReservation #MaharashtraPolitics
4 days ago | [YT] | 132
View 12 replies
The Uday Nirgudkar Show
तूर्तास ‘वाझे’ ले कि १३! 👀
दिशा सालियन प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांचा वेध…
सचिन वाझेंचा उल्लेख, CBI तपासावरील चर्चा आणि FIR ची ‘दिशा’—या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आरोप आणि सिद्ध तथ्यांमधला फरक समजून घेण्यासाठी पाहा आमचं सविस्तर मराठी विश्लेषण.
▶️ संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर पाहा.
💬 या प्रकरणात कोणत्या प्रश्नाचं उत्तर सर्वात आधी मिळायला हवं?
कोणाचं नाव तक्रारीत किंवा चर्चेत आल्याने दोष सिद्ध होत नाही.
#DishaSalian #SachinWaze #CBI #MarathiNews #MaharashtraNews
5 days ago | [YT] | 108
View 14 replies
The Uday Nirgudkar Show
‘सर तन से जुदा’चा नारा… हायकोर्टाची कठोर भूमिका!
बरेली हिंसाचार प्रकरणात मौलाना तौकीर रझा खान यांचा जामीन अर्ज अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळला. धार्मिक श्रद्धा व्यक्त करणाऱ्या घोषणा आणि हिंसेला चिथावणी देणाऱ्या घोषणांतील फरक न्यायालयाने अधोरेखित केला.
न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? या प्रकरणातून कोणता संदेश मिळतो?
▶️ सविस्तर विश्लेषणासाठी चॅनलवरील संपूर्ण व्हिडिओ पाहा.
💬 तुमचे मत सभ्य भाषेत कमेंटमध्ये नोंदवा.
#TauqeerRazaKhan #AllahabadHighCourt #BareillyViolence #MarathiNews #NewsAnalysis
1 week ago | [YT] | 164
View 0 replies
The Uday Nirgudkar Show
गोविंदाचे थर… सणांचा घसरता स्तर?
दहीहंडी, गणेशोत्सव आणि महाराष्ट्राची उत्सव परंपरा म्हणजे केवळ जल्लोष नाही—ती श्रद्धा, संस्कृती, शिस्त आणि सामाजिक एकोप्याची ओळख आहे.
पण आज अनेक ठिकाणी कर्णकर्कश DJ, भव्य स्टेज, ग्लॅमरस डान्स शो आणि वाढतं व्यापारीकरण यामुळे सणांचा मूळ सांस्कृतिक गाभा मागे पडतोय का?
गोविंदा एका बाजूला आणि मनोरंजनाचा तमाशा दुसऱ्या बाजूला… मग सणांची खरी ओळख कुठे हरवतेय?
परंपरा बदलायला हरकत नाही; पण बदलाच्या नावाखाली सणांचा दर्जाच घसरत असेल, तर त्यावर चर्चा झालीच पाहिजे.
🎥 संपूर्ण विश्लेषण पाहा — The Uday Nirgudkar Show
▶️ youtube.com/@theudaynirgudkarshow?si=cAFNmH6YA3Dz_…
तुमच्या मते DJ आणि अशा स्टेज शोवर सणांमध्ये मर्यादा असायला हव्यात का? Comment करा.
#UdayNirgudkar #TheUdayNirgudkarShow #DahiHandi #Govinda #Ganeshotsav #FestivalCulture #MaharashtraCulture #DJCulture #NoisePollution #MarathiNews #MarathiCurrentAffairs #Maharashtra #MarathiPodcast #दहीहंडी #गोविंदा
2 weeks ago | [YT] | 112
View 11 replies
The Uday Nirgudkar Show
मंदिर प्रशासनात ‘राम’! Ram Mandir Trust चे पहिले CEO Jeetendra Mishra कोण? | Operation Sindoor
https://youtu.be/gBq2iMgCh8g
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. Retired Air Marshal Jeetendra Mishra यांची Ram Temple Trust च्या पहिल्या Chief Executive Officer (CEO) म्हणून निवड करण्यात आली आहे.*
Jeetendra Mishra यांनी भारतीय वायुसेनेत 38 वर्षांहून अधिक काळ सेवा केली असून *Operation Sindoor दरम्यान Western Air Command चे नेतृत्व* केले होते. Ram Mandir Trust च्या CEO पदासाठी आलेल्या *5,585 अर्जांमधून* त्यांची निवड झाली.
राम मंदिरातील देणग्यांशी संबंधित कथित चोरीच्या प्रकरणानंतर Trust च्या administrative आणि financial systems मध्ये बदल सुरू झाले. SIT ने माजी महासचिव *Champat Rai आणि माजी सदस्य Anil Mishra यांना clean chit* दिली आहे. त्याचवेळी donation counting अधिक transparent आणि efficient करण्यासाठी IIT आणि बँकांकडून आलेल्या technology-based proposals वरही Trust विचार करत आहे.
या बदलांमागची नेमकी पार्श्वभूमी काय? Air Marshal Jeetendra Mishra यांची निवड कशी झाली? Operation Sindoor पासून Ram Mandir Trust पर्यंतचा त्यांचा प्रवास काय आहे? आणि मंदिराच्या आर्थिक व्यवस्थापनात आता कोणते बदल होऊ शकतात? पाहा सविस्तर विश्लेषण.
2 weeks ago | [YT] | 231
View 15 replies
The Uday Nirgudkar Show
TOXIC च्या काळातला DETOX करणारा चित्रपट! 🎬🚩
‘Hanuman Ansh’ ने प्रेक्षकांचं लक्ष का वेधलं?
आजच्या आक्रमक, गोंगाटी आणि spectacle-heavy सिनेमांच्या गर्दीत ‘Hanuman Ansh’ अध्यात्म, भक्ती, सेवा आणि माणुसकीचा वेगळा अनुभव देतोय.
एका बाजूला TOXIC entertainment, तर दुसऱ्या बाजूला मनाला शांत करणारा DETOX cinema — प्रेक्षक नेमकं काय निवडत आहेत?
🎥 याच विषयावर खास विश्लेषण पाहा The Uday Nirgudkar Show वर.
तुमच्या मते आजच्या काळात अशा सकारात्मक आणि आध्यात्मिक चित्रपटांची गरज वाढली आहे का? कमेंटमध्ये सांगा.
#HanumanAnsh #Toxic #Detox #IndianCinema #SpiritualCinema #HindiCinema #MovieAnalysis #Cinema #UdayNirgudkar #TheUdayNirgudkarShow #हनुमानअंश
2 weeks ago | [YT] | 203
View 4 replies
The Uday Nirgudkar Show
योग्य दिशा? न्याय कधी? ⚖️ | Disha Salian Case
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. नव्या तपासात्मक आणि न्यायालयीन घडामोडींमुळे अनेक जुने प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहेत.
तपासाला आता योग्य दिशा मिळेल का?
अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं समोर येतील का?
आणि या प्रकरणाभोवती सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सत्यशोधनावर परिणाम होईल का?
पाहा सविस्तर विश्लेषण The Uday Nirgudkar Show वर.
या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलेले नाही. अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहेत.
#DishaSalian #DishaSalianCase #DishaSalianNews #Investigation #Justice #MaharashtraNews #MaharashtraPolitics #MumbaiNews #MarathiNews #PoliticalNews #UdayNirgudkar #TheUdayNirgudkarShow
2 weeks ago | [YT] | 86
View 8 replies
Load more