Riddhisha & Mom

#शुभसकाळ 😊
#श्रीस्वामीसमर्थ 🙏 @शुभ_दीपावली✨🪔🪔

4 days ago | [YT] | 1

Riddhisha & Mom

💫 शुभ सकाळ 🙂
💫स्वामी म्हणतात..., जो टाळतो त्याला कधी कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याला कधी सोडू नका... श्री स्वामी समर्थ 🙏

3 months ago | [YT] | 23

Riddhisha & Mom

✨जेथे मस्तक माझे झुकावे,
ते चरण माझ्या स्वामींचे असावे...🌺🙂🙏. 🪷|| श्री स्वामी समर्थ ||🪷

3 months ago | [YT] | 28

Riddhisha & Mom

#शुभ_सकाळ 🙂
✨ माहित नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात, मुजरा करायला जितके खाली वाकतो, तितके मोठ झाल्या सारखे वाटते....!!! #श्री_स्वामी_समर्थ 🙏

3 months ago | [YT] | 45

Riddhisha & Mom

स्वामी म्हणतात... मनात श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते ...संकटांना घाबरू नका, कारण स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर आहे..." भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " श्री स्वामी समर्थ 🙏

4 months ago | [YT] | 47

Riddhisha & Mom

🫰 शुभ_सकाळ 🙂
💫 स्वामी म्हणतात...... जग काय म्हणतोय यापेक्षा, मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं कारण आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही...!
✨ ‪@Riddhusmom359‬ या आपल्या यूट्यूब चॅनल वर नविन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करुन कमेंट करायला विसरू नका 🙏

4 months ago | [YT] | 24

Riddhisha & Mom

🫰 शुभ_सकाळ 🙂
💫 स्वामी म्हणतात...... जग काय म्हणतोय यापेक्षा, मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं कारण आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही...!
✨ ‪@Riddhusmom359‬ या आपल्या यूट्यूब चॅनल वर नविन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करुन कमेंट करायला विसरू नका 🙏

4 months ago | [YT] | 17

Riddhisha & Mom

🫰 शुभ सकाळ 🙂
💫एकनिष्ठ रहा.. सगळी कामे होतील...! कारण देवाच्या दरबारात सुद्धा... निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे...!!!!
✨ श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🙏

4 months ago | [YT] | 42

Riddhisha & Mom

💫 श्री स्वामी समर्थ महाराज की जय... अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
✨ Riddhisha & Mom या आपल्या चॅनल वर नविन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करुन कमेंट करायला विसरू नका ...🙏

4 months ago | [YT] | 50

Riddhisha & Mom

💫आयुष्यात कधी निराश होऊ नका, जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर वर सुख सुध्दा वाट पाहत थांबलेल असत....!
#श्री_स्वामी_समर्थ🙏🔱🌍

4 months ago | [YT] | 85