The Flavour Marathi

नमस्कार मंडळी !

The Flavour मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
घरघुती आणि चविष्ट पदार्थांची ओळख हेच आमचं खास वैशिष्ट्य आहे.

या चॅनेलवर तुम्हाला पारंपरिक मराठी पदार्थ, सोपे आणि झटपट रेसिपीज, सण-उत्सवांसाठी खास रेसिपीज, घरच्या टिप्स आणि सोप्या पद्धतीने समजावलेले व्हिडिओ पाहायला मिळतील.

घरची चव आणि मराठी स्वयंपाकाची मजा अनुभवण्यासाठी The Flavour मराठी ला नक्की सबस्क्राईब करा.

For business and promotion enquiries:
📧 theflavourmarathi@gmail.com


The Flavour Marathi

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
नवीन वर्षाची सुरुवात गोड, स्वादिष्ट आणि आनंदाने भरलेली असो!

घरगुती चव, पारंपरिक रेसिपीज आणि खास पदार्थांसाठी
Subscribe करा 👉 ‪@TheFlavourMarathi‬ 😋

आपल्या स्वयंपाकघरात दररोज सण साजरा करूया!

7 months ago | [YT] | 3

The Flavour Marathi

एक खास मसाला वापरून बनवली आहे ही डाळ ढोकळी 😍
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/En1iJ2xx_3k?si=o_dGE...

8 months ago | [YT] | 5

The Flavour Marathi

असा मटण रस्सा की पाहताच भूक लागते 🤤🔥
संपुर्ण रेसिपीसाठी या लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/x0W0C-fSkIQ?si=gKm34...

9 months ago | [YT] | 7

The Flavour Marathi

नवीन वर्षाची नवी सुरुवात ✨
घेऊन येत आहोत काहीतरी खास ❤️
घरच्या चवीसोबत तुमच्यासाठी..😋
आपला मराठी रेसिपी चॅनल
‪@TheFlavourMarathi‬

🗓️ 2 जानेवारी | ⏰ 4 PM

Instagram आणि Facebook वरही follow करा 🙏😊

9 months ago | [YT] | 20