🎙️ TAKE IT OR LEAVE IT मराठी
विषय कोणताही असो… चर्चा मोकळी आणि मत स्पष्ट! 🔥
या Channel वर आपण बोलणार आहोत समाज, राजकारण, चालू घडामोडी, नातेसंबंध, मनोरंजन, लोकांचे प्रश्न, Public Opinion आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल.
कधी विषय गंभीर असेल…
कधी वैचारिक चर्चा असेल…
कधी राजकारणावर मत मांडलं जाईल…
कधी थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचं मत जाणून घेऊ…
आणि कधी एखाद्या विषयावर भरपूर मस्ती आणि Funny Content देखील असेल. 😄
इथे कोणत्याही विषयावर मत मांडताना एकच गोष्ट महत्त्वाची —
आमचं मत… तुमची मर्जी!
पटत असेल तर घ्या…
नाहीतर सोडून द्या! 😎
तुमचं मत वेगळं असेल तर Comment मध्ये नक्की सांगा.
🎙️ Podcast | 🎤 Public Opinion | 🗣️ Discussion | 🏛️ Politics | 🌍 Social Issues | 😂 Entertainment | 🎥 Vlogs
Subscribe करा आणि चर्चेचा भाग बना! ❤️
#TakeItOrLeaveIt #Marathi #MarathiPodcast #MarathiOpinion #PublicOpinion #MarathiContent
TAKE IT OR LEAVE IT मराठी
New song release on you tube check out.
click on below link
https://youtu.be/bhsR9z8mTug?si=mxPWD...
Like 🤝
Share ✅
Subscribe ❣️
#newsong #albumsong #solapur #viralsong
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
TAKE IT OR LEAVE IT मराठी
काही प्रवास एकट्यानेच करायचे असतात... 🚶♂️
जिथे सोबतीला फक्त आपली स्वप्नं 💭
आणि पाठीवर संघर्षाची ही गडद सावली असते! 👣🔥
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
TAKE IT OR LEAVE IT मराठी
Some Random Clicks by My Friend Sumit.
Going with your Support.
Thank you all ❣️
8 months ago | [YT] | 3
View 0 replies