पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!
आज पुणे येथे देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते ३८व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच फ्लाईंग ऑफिसर निधी अग्रवाल, अतुल पेठे आणि किरण शांताराम यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
या प्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्माजी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी ॲड. आशिष शेलार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनीजी, मेधाताई कुलकर्णी, मीराताई कलमाडी, फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपत पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देश-विदेशात अधोरेखित करणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आधुनिक भारताच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳💐
आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भरता, नवउद्यमिता आणि विकासाच्या नव्या क्षितिजांकडे वेगाने वाटचाल करत आहे.
समृद्ध, सक्षम आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रगतीचा हा यज्ञ अविरत सुरू राहो. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा प्रदान करो, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना! 🙏
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वावर पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम गणेश मंडळाच्या श्रीगणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले. भक्तिभावाने आरती करताना बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि मंगलमयता नांदो, हीच मनोभावे प्रार्थना! 📍१५ सप्टेंबर २०२६ | पुणे
महान अभियंते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्याजी यांची आज जयंती !
आजचा दिवस देशभरातील अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. डॉ. विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
लोकशाहीचे मूल्य जपूया, समतेसाठी, प्रगतीसाठी आणि शांततेसाठी हातभार लावूया!
आपली भारतमाता ही लोकशाहीची जननी असून आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उजळत आहे. मतदान, सहभाग आणि जबाबदारी यांद्वारे लोकशाही अधिक सक्षम करणाऱ्या सर्व भारतीयांना आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सप्तर्षींच्या महान ज्ञानपरंपरेचे, त्यागाने अन् तपश्चर्येने समृद्ध झालेल्या आपल्या संस्कृतीचे स्मरण करण्याचा पवित्र सण म्हणजे ऋषीपंचमी! भारतीय ज्ञानपरंपरा आणि ऋषीमुनींच्या महान विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प करूया.
Chandrakant Patil
पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!
आज पुणे येथे देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते ३८व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच फ्लाईंग ऑफिसर निधी अग्रवाल, अतुल पेठे आणि किरण शांताराम यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
या प्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्माजी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी ॲड. आशिष शेलार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनीजी, मेधाताई कुलकर्णी, मीराताई कलमाडी, फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपत पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देश-विदेशात अधोरेखित करणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
📍१८ सप्टेंबर २०२६ | पुणे
#PuneFestival #PuneFestival2026 #Pune #CulturalFestival #कला
4 days ago | [YT] | 22
View 0 replies
Chandrakant Patil
आधुनिक भारताच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳💐
आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भरता, नवउद्यमिता आणि विकासाच्या नव्या क्षितिजांकडे वेगाने वाटचाल करत आहे.
समृद्ध, सक्षम आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रगतीचा हा यज्ञ अविरत सुरू राहो. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा प्रदान करो, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना! 🙏
#HappyBdayPMModi
#SevaSankalpAbhiyan
#NarendraModi
6 days ago | [YT] | 102
View 8 replies
Chandrakant Patil
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणरायाचे दर्शन…
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
विघ्नविनाशक मोरया।
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वावर पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम गणेश मंडळाच्या श्रीगणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले. भक्तिभावाने आरती करताना बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि मंगलमयता नांदो, हीच मनोभावे प्रार्थना!
📍१५ सप्टेंबर २०२६ | पुणे
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गुरुजीतालीम #Pune #Ganeshotsav
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
Chandrakant Patil
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🌺
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन…
पुण्यनगरीच्या भक्तिमय वातावरणात मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले.
विघ्नहर्त्याच्या कृपाछायेत प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
📍१५ सप्टेंबर २०२६ | पुणे
#गणपतीबाप्पामोरया #तांबडीजोगेश्वरी #पुणे #गणेशोत्सव #GanpatiBappaMorya
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Chandrakant Patil
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन…
॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥
आज पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मन भक्तिभावाने भरून आले. विघ्नहर्त्या गणरायाची कृपादृष्टी प्रत्येक भक्तावर सदैव राहो, सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!
📍१५ सप्टेंबर २०२६ | पुणे
#GanpatiBappaMorya #KasbaGanpati #Pune #Ganeshotsav #GaneshChaturthi
1 week ago | [YT] | 34
View 0 replies
Chandrakant Patil
निर्णय महायुती सरकारचे, जनतेच्या हिताचे !
आज दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेले मंत्रिमंडळ निर्णय.
#मंत्रिमंडळ_निर्णय
#महाराष्ट्र_शासन
#maharashtra
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Chandrakant Patil
॥ गण गण गणांत बोते ॥
संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी वंदन!
#गजाननमहाराज #शेगाव #पुण्यतिथी #गणगणगणांतबोते
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Chandrakant Patil
महान अभियंते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्याजी यांची आज जयंती !
आजचा दिवस देशभरातील अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. डॉ. विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
#डॉ_मोक्षगुंडम_विश्वेश्वरय्या
#EngineersDay
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Chandrakant Patil
लोकशाहीचे मूल्य जपूया,
समतेसाठी, प्रगतीसाठी आणि शांततेसाठी हातभार लावूया!
आपली भारतमाता ही लोकशाहीची जननी असून आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उजळत आहे.
मतदान, सहभाग आणि जबाबदारी यांद्वारे लोकशाही अधिक सक्षम करणाऱ्या सर्व भारतीयांना आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#WorldsLargestDemocracy #लोकशाही_दिन
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Chandrakant Patil
आशिर्वाद घेऊ ऋषीमुनींचे, वंदन करूया सप्तर्षींचे!
सप्तर्षींच्या महान ज्ञानपरंपरेचे, त्यागाने अन् तपश्चर्येने समृद्ध झालेल्या आपल्या संस्कृतीचे स्मरण करण्याचा पवित्र सण म्हणजे ऋषीपंचमी! भारतीय ज्ञानपरंपरा आणि ऋषीमुनींच्या महान विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प करूया.
सर्वांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸
#ऋषीपंचमी #RishiPanchami #RishiPanchami2026
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Load more