एका वेळी आजोबा गेले आणि त्याच वेळेला नेमके मुलांचे पेपर होते... मुलांना पण गावाला यायचं होत पण वडील... म्हणाले ते गेलेत आता जाऊन काय करणार त्यांना पण आवडंल नसत तू अस परीक्षा सोडून येणं.... कारण ते पण शिक्षणाला जास्त महत्व देत होते.... हे त्या लहान मुलांच्या मनावर कायमच छापल गेलं.... आणि एके दिवशी ते वडील गेले ... पण नेमके त्याच वेळी ऑफिस ch imp काम होत.... बाबा नेहमी म्हणायचे शिक्षण आणि करिअर हेच सर्वात महत्वाचं असतं ..... आज प्रचिती आली....
Anubhav Marathi
🌺🌿गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥ 🌷🌷
1 month ago | [YT] | 67
View 1 reply
Anubhav Marathi
एका वेळी आजोबा गेले आणि त्याच वेळेला नेमके मुलांचे पेपर होते... मुलांना पण गावाला यायचं होत पण वडील... म्हणाले ते गेलेत आता जाऊन काय करणार त्यांना पण आवडंल नसत तू अस परीक्षा सोडून येणं.... कारण ते पण शिक्षणाला जास्त महत्व देत होते.... हे त्या लहान मुलांच्या मनावर कायमच छापल गेलं.... आणि एके दिवशी ते वडील गेले ... पण नेमके त्याच वेळी ऑफिस ch imp काम होत.... बाबा नेहमी म्हणायचे शिक्षण आणि करिअर हेच सर्वात महत्वाचं असतं ..... आज प्रचिती आली....
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Anubhav Marathi
3 months ago | [YT] | 46
View 6 replies
Anubhav Marathi
https://youtu.be/wfg01Cg7OBk
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
Load more