॥ PRAVIN KOLI OFFICIAL ॥
Welcome to the Official Musical World of Pravin Koli ✨🎶
🎧 Music Director | Composer | Producer
🎬 Founder : Koliwood Production
Creating Original Music with Love, Emotions & Soul ❤️
Experience the best collection of:
🎵 Marathi Superhit Songs
🎶 Hindi Songs
🌊 Koli Songs & Folk Music
🙏 Devotional & Bhakti Songs
🚩 Ganpati Bappa Songs
❤️ Romantic Love Songs
🎬 Film Songs & Original Soundtracks
Bringing melodies that connect hearts across the world 🌍❤️
Thank you for your endless love & support 🙏
Join our musical family and stay connected ✨
LIKE • SHARE • SUBSCRIBE 🔔
📩 BUSINESS / COLLABORATION :
koliwoodproduction7@gmail.com
FOLLOW OUR OFFICIAL SOCIAL MEDIA HANDLES 👇
© Koliwood Production | Original Music
#PravinKoli #KoliwoodProduction #MarathiSongs #HindiSongs #KoliSongs #MarathiMusic #IndianMusic #GanpatiBappaMorya #BhaktiSongs #OriginalMusic
Pravin Koli
शुभ दीपावली 🧿🪔💥💫
3 days ago | [YT] | 30
View 0 replies
Pravin Koli
🪔 गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! 🌸🙏
आपणांस व आपल्या परिवारास वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
#Vasubaras #Vasubaras2026 #HappyVasubaras #वसुबारस #गोमाता #Diwali2026 #DiwaliFestival #KoliwoodProduction #MarathiFestival #SanatanDharma
6 days ago | [YT] | 79
View 0 replies
Pravin Koli
Amba Bai G Official Song Out Now:
🎶 गाणे शेवटपर्यंत ऐका, व्हिडिओला Like करा आणि प्रत्येक भक्तापर्यंत शेअर करा!
❤️ कमेंटमध्ये जोरात लिहा — जय भवानी! जय शिवराय! 🚩🔥
👉 - https://youtu.be/QDDpIQzQCaA
4 weeks ago (edited) | [YT] | 309
View 5 replies
Pravin Koli
Navratri Special Coming soon 🔥💥
#ambabai #kolhapur #mahalaxmi #jagdamb
1 month ago | [YT] | 215
View 0 replies
Pravin Koli
🙏❤️ बाप्पा आले घरी! गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
तुम्हाला ही प्लेलिस्ट कशी वाटली? 👇
www.youtube.com/playlist?list...
🗳️ पोलमध्ये मत द्या!
2 months ago | [YT] | 22
View 0 replies
Pravin Koli
🙏❤️ ‘देवा’ गाण्याला 100K Views पूर्ण! ❤️🙏
तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आपल्या ‘देवा’ गाण्याने 100K Views चा सुंदर टप्पा गाठला! 🎉✨
प्रत्येक Share, Like आणि Comment साठी मनापासून खूप खूप धन्यवाद! 🙏❤️
असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या. 🥹✨
100K हा फक्त आकडा नाही…
ही तुमच्या प्रेमाची ताकद आहे! ❤️🙏
#DevaSong #100KViews #ThankYou #PravinKoli #MarathiMusic #MarathiSong #100K #Deva #YouTube100K
2 months ago | [YT] | 199
View 1 reply
Pravin Koli
✨ “देवा” गाणं उद्या रिलीज होत आहे.
🙏❤️ मनापासून केलेली भक्ती आता तुमच्या भेटीस येत आहे!
✨
2 months ago | [YT] | 278
View 7 replies
Pravin Koli
🌺🙏 सर्वांना नमस्कार 🙏🌺
✨ “देवा” या आमच्या नव्या गाण्याचा FIRST LOOK आज आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत! ❤️
म्हणतात ना… “मुलं ही देवाघरची फुलं असतात” 🌸
आणि या गाण्याच्या प्रवासातील आमचं पहिलं सुंदर फूल म्हणजेच सांज पाटील ❤️
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने साकारलेलं “देवा” हे गाणं लवकरच आपल्या भेटीला येत आहे. 🙏✨
या गाण्याला आणि आमच्या छोट्या कलाकाराला तुमचं भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि साथ नक्की द्या. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🚩✨
#Deva #DevaSong #PravinKoli #YogitaKoli #SaanjPatil #ReyaanWavre #GanpatiSong #GanpatiBappa #MarathiSong #FirstLook #ComingSoon #KoliwoodProduction
2 months ago | [YT] | 349
View 4 replies
Pravin Koli
✨🙏 देवा… 🙏✨
एक सुंदर भक्तीमय अनुभव घेऊन
“देवा” हे आपलं नवीन गाणं
लवकरच आपल्या भेटीला येत आहे! ❤️🎶
2 months ago | [YT] | 497
View 16 replies
Pravin Koli
yt.openinapp.co/7w0q8
🙏 माऊलीच्या कृपेने “विठू” या गीताने 1 MILLION+ VIEWS चा टप्पा पार केला! ❤️
हा आनंद फक्त आमचा नाही, तर प्रत्येक विठ्ठल भक्त, वारकरी, महाराष्ट्रातील रसिक आणि जगभरातील श्रोत्यांचा आहे.
3 months ago | [YT] | 249
View 5 replies
Load more