What kind of sorrows are these, they are just trivial complaints of life!
An honest attempt to understand the mind.
Here, you will find psychology not in difficult jargon, but in simple language that you can understand from everyday life.
Here, we have open discussions on topics such as pain, self-esteem, relationships, disappointment, loneliness, parenting, social behavior, self-love, and mental peace.
This channel is for those
– who want to understand themselves
– who want to recognize their own worth instead of constantly enduring
– who want to keep their minds calm, but don't know how
– and who don't just want to live life, but want to understand it
There are no sermons here, only experiences, psychological perspectives, and presentations that make you pause and think.
If, after watching a video,
you feel, "This is about me,"
then understand that you have come to the right place.
Subscribe and cherish this journey connected to the mind.
आपलं मानसशास्त्र
3 hours ago | [YT] | 290
View 3 replies
आपलं मानसशास्त्र
7 hours ago | [YT] | 732
View 11 replies
आपलं मानसशास्त्र
मानसिक ताणामुळे डोकेदुखी का होऊ शकते?
8 hours ago | [YT] | 113
View 1 reply
आपलं मानसशास्त्र
15 hours ago | [YT] | 447
View 5 replies
आपलं मानसशास्त्र
नाती नक्की जपा.. पण स्वतःला काय हवं आहे, हे हरवून अजिबात नाही.
1 day ago | [YT] | 741
View 6 replies
आपलं मानसशास्त्र
सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय सुरू असू शकते?
1 day ago | [YT] | 1,022
View 14 replies
आपलं मानसशास्त्र
सह्याद्री वाचवा!
कुणी पाहिलेत का झाडांचे अश्रू?
कुणी ऐकलाय का जंगलाचा टाहो?
कुऱ्हाड चालते तेव्हा फक्त खोड पडत नाही,
एका घरट्याचा संसार उद्ध्वस्त होतो!
आईच्या कुशीतून लेकरू हिरावावं,
तसं पक्ष्यांचं घर त्यांच्यापासून तोडलं जातं,
पिढ्यान्पिढ्या जपलेलं जंगल संपवून,
विकासाचं स्वप्न कोणत्या मातीवर रंगलं जातं?
आम्हाला विकास हवा, विनाश नको,
समृद्धी हवी, पण निसर्गाचा घात नको!
वीज हवी, प्रगती हवी, उज्ज्वल उद्याचा ध्यास हवा,
पण त्यासाठी सह्याद्रीचा बळी का हवा?
आज जर आपण मौन बाळगलं,
तर उद्या इतिहास आपल्याला विचारेल,
"जंगल जळत होतं, झाडं पडत होती,
तेव्हा तुमच्या संवेदना कुठे झोपल्या होत्या?"
झाडं तोडण्याआधी एकदा सावलीचा विचार करा,
जंगल उजाड करण्याआधी पाण्याचा विचार करा,
आणि विकासाचा नारा देण्याआधी
आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासाचा विचार करा!
कारण...
"सह्याद्री वाचला, तरच निसर्गाचा श्वास टिकेल;
निसर्गाचा श्वास टिकला, तरच माणसाचं भविष्य फुलेल!"
🌳 कर्जत वाचवा! भीमाशंकर वाचवा!
सह्याद्रीच्या हिरव्या अस्तित्वासाठी एकजुटीने उभे राहा! 🌳
राकेश वरपे ! मानसशास्त्र तज्ज्ञ
#SaveSahyadri
#SaveBhimashankar
#SaveKarjat
#StopTreeCutting
#सह्याद्रीवाचवा
#भीमाशंकरवाचवा
#जंगलवाचवा
#निसर्गवाचवा
#SaveShekru
#SaveTrees
1 day ago | [YT] | 76
View 8 replies
आपलं मानसशास्त्र
जुन्या व्यक्तीची शिक्षा नवीन व्यक्तीला देऊ नका.
1 day ago | [YT] | 1,012
View 5 replies
आपलं मानसशास्त्र
1 day ago | [YT] | 888
View 21 replies
आपलं मानसशास्त्र
2 days ago | [YT] | 891
View 3 replies
Load more