वंचितच्या नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर भाजपा व मविआला म्हणाल्या...

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

3,211

63

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared May 1, 2024

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज १ मे रोजी जाहीर महा एल्गार सभा घेण्यात आली या सभेला वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर उपस्थित होत्या. #vanchitbahujanaaghadi #mahad #loksabha #election #raigad #kokan #shortvideo #kokantak