🌺गणपती विसर्जनाची खरी संस्कारी पद्धत 🙏विसर्जन नव्हे संस्कार | Ganpati Visarjan 2025

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

1,156

68

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared August 24, 2025

"गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्तींची होणारी विटंबना टाळण्यासाठी आम्ही गेली काही वर्ष पितळाची मूर्ती बसवतो आणि घरच्या घरी सुंदर पद्धतीने विसर्जन करतो. 🌸🙏 ही संस्कारी पद्धत सर्वांनी अवलंबली, तर बाप्पांची खरी सेवा होईल. 🕉✨ गणपती विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती विसर्जन नव्हे 🙏 ही एक संस्कारी परंपरा आहे जी आपल्याला निसर्ग, श्रद्धा आणि संस्कार यांचं महत्व शिकवते. 🌸 या व्हिडिओत जाणून घ्या 👇 👉 गणपती विसर्जनाची खरी पद्धत 👉 संस्कार जपण्यामागचं कारण 👉 पर्यावरणपूरक विसर्जनाचे महत्व #GanpatiBappaMorya #bhaktishortsGaneshVisarja n #GanpatiFestival2025 📌 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.