हत्याकांडात नवा ट्विस्ट 😱 सँडविच विक्रेताचा संबंध ?

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

1,789

30

Genre: News & Politics

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared March 18, 2023

लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट #shorts #viral #trending #rimplejain #lalbaug #lalbaghhatyakand #veenajain लालबाग हत्याकांडात दररोज नव नवीन *ट्विस्ट येताना दिसत आहे..* आपल्या आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे करुन रिंपल जैनने तीन महिने घरातच लपवून ठेवले होते.प्लास्टिकच्या पिशवीत वीणा यांचे धड तर स्टीलच्या टाकीमध्ये हात व पाय कुजलेल्या स्थितीत पोलिसांना सापडले. मात्र, रिंपल एकट्याने मृतदेहाचे तुकडे करु शकेल, याबद्दल पोलिसांना संशय आहे**. सूत्रांच्या माहितीनुसार एक सँडविचवाला व्हॉटसअॅपवरुन सतत रिंपलच्या संपर्कात होता. या कामात तिला ह्याच बॉबी सँडविचवाल्याने मदत केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. वीणा जैन यांचा मृतदेह सापडल्यापासून हा सँडविचवाला फरार झाला आहे . तसेच पोलिसांच्या तपासात नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार,** वीणा जैन २७ डिसेंबरला पहाटे साडेचार वाजता पहिल्या मजल्यावरील व्हरांड्यातून चाळीतील सार्वजनिक शौचालयात जात असताना खाली पडल्या होत्या. ह्या घटनेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती व त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे . या सगळ्यावरुन वीणा जैन या पहिल्या मजल्यावरुन खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी त्यांना रिंपलनेच खाली ढकलले का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तसेच ह्या हत्याकांडाचा कानपूर एन्ग्ल सुधा समोर येत आहे.. ह्या हत्याकांडाचा लवकरच एक डिटेल व्हिडीओ आम्ही घेऊन येत आहोत. त्या साठी चानेल ला सब्सक्राइब करयला नक्की करा..