जय शिवराय! 🙏🚩
Me 'Swapnil Suresh Patil' Tumchya sarvanche swagat Karat aahe 'SwapToon Marathi' ya aaplya marathmolya channel var.
🎬 About SwapToon Animation:
ही Animated Historical Episodes Series रयतेचे राजे 🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांच्या सुवर्णमय आणि प्रेरणादायी चरित्रावर आधारित आहे.
त्यांचे अजोड आणि धाडसी युद्धकौशल्य, गनिमी कावा आणि अन्यायाविरुद्धचा प्रखर लढा यामुळे त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि एक आदर्श राज्यकारभार उभा केला.
'स्वराज्य' या महान संकल्पनेमागे महाराजांची नेमकी विचारधारा काय होती? आणि हे स्वराज्य स्थापन करताना निष्ठावान मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान कसे दिले, याचा थरार या Chatrapati Shivaji Maharaj Animated Historical Series अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे
Apli bhasha, aani apli goshta! नवनवीन आणि दर्जेदार ऐतिहासिक मराठी ॲनिमेशन पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला SUBSCRIBE करा aani Bell Icon press karayla visru naka.
🚩 जय भवानी, जय शिवराय! 🚩
📩 For Business Enquiries:
swaptoonanimation@gmail.com
शिवबांनी करवसुली विरुद्ध घडवली अद्दल 🚩| ShivajiMaharaj Historical Animated Series in Marathi | भाग 4
Shared 3 weeks ago
951 views
रयतेसाठी बाल शिवबांचा पहिला विद्रोह🚩| Shivaji Maharaj Historical Animated Series in Marathi | भाग -3
Shared 1 month ago
1K views
Shared 1 month ago
1.8K views
Shared 2 months ago
585 views