SwapToon Marathi

जय शिवराय! 🙏🚩
Me 'Swapnil Suresh Patil' Tumchya sarvanche swagat Karat aahe 'SwapToon Marathi' ya aaplya marathmolya channel var.

🎬 About SwapToon Animation:
ही Animated Historical Episodes Series रयतेचे राजे 🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांच्या सुवर्णमय आणि प्रेरणादायी चरित्रावर आधारित आहे.
त्यांचे अजोड आणि धाडसी युद्धकौशल्य, गनिमी कावा आणि अन्यायाविरुद्धचा प्रखर लढा यामुळे त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि एक आदर्श राज्यकारभार उभा केला.
'स्वराज्य' या महान संकल्पनेमागे महाराजांची नेमकी विचारधारा काय होती? आणि हे स्वराज्य स्थापन करताना निष्ठावान मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान कसे दिले, याचा थरार या Chatrapati Shivaji Maharaj Animated Historical Series अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे

Apli bhasha, aani apli goshta! नवनवीन आणि दर्जेदार ऐतिहासिक मराठी ॲनिमेशन पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला SUBSCRIBE करा aani Bell Icon press karayla visru naka.

🚩 जय भवानी, जय शिवराय! 🚩

📩 For Business Enquiries:
swaptoonanimation@gmail.com


SwapToon Marathi

कर वसुली करणाऱ्या मुघलांना बाल शिवाजींनी कशी अद्दल घडवली? 🚩

हे पाहण्यासाठी उद्या सकाळी ९ वाजता आपल्या चॅनेलवर येणारा नवा भाग ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहायला विसरू नका!

नक्की पहा, उद्या सकाळी ठीक ९:०० वाजता! ⏰

#ChatrapatiShivajiMaharaj #SwapToonMarathi #MarathiAnimation

3 weeks ago | [YT] | 5

SwapToon Marathi

⏰ 9 Am उद्या येत आहे नवा थरारक ॲनिमेटेड भाग!

मुघलांची क्रूर करवसुली आणि रयतेची होणारी पिळवणूक... या जुल्मी अन्यायाविरुद्ध जेव्हा एका 'बाल शिवबा' हातात तलवार उपसली! ⚔️🔥

तयार राहा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल 🔔 चालू ठेवा!

1 month ago | [YT] | 6