✨Welcome to - Bhatkanti By Cops
🙏नमस्कार! मी विनय, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत.
पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मनात एक वेगळीच आवड जपतो — भटकंतीची, गड-किल्ल्यांची , ट्रेकिंगची आणि आपल्या गौरवशाली इतिहासाची!🚩
🧿“Bhatkanti by Cops” या चॅनेलच्या माध्यमातून माझ्यासोबत तुम्हाला अनुभवता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, सह्याद्रीच्या रांगांमधील भटकंती, ऐतिहासिक ठिकाणे आणि त्या ठिकाणांशी जोडलेला रोमांचक इतिहास.
🏰 गड-किल्ल्यांची सफर
⛰️ सह्याद्रीची भटकंती
🥾 ट्रेकिंग आणि साहसी प्रवास
🎥 भटकंतीचे अनुभव आणि आठवणी
६ दिवस शिस्तीचे… आणि १ दिवस मस्तीचा! 😎🚔
🫵तुम्हालाही फिरण्याची, ट्रेकिंगची, गड-किल्ले पाहण्याची आणि इतिहास जाणून घेण्याची आवड असेल, तर माझ्यासोबत या भटकंतीचा भाग होण्यासाठी चॅनेलला Subscribe नक्की करा! 🔔
Shared 1 day ago
1.8K views
Shared 3 weeks ago
1.8K views